Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

गेवराई — बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत गळफास घेऊन केकत पांगरी च्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्रविण बाबुराव जाधव (वय ३५) रा. केकत पांगरी,…

बीड — माजलगाव टाईम्सचे निवासी संपादक कमलाकर कुलथे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५८ वर्षे होते. कमलाकर कुलथे हे हसतमुख असणार पत्रकारिता क्षेत्रातलं व्यक्तिमत्व होतं. विनोदी स्वभाव व आजातशत्रू असल्यामुळे त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात…

जालना — शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार असून कर्जमाफी न करता नेते कसे हिंडतात हे बघतोच, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. रविवारी २ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता अंतरवालीत शेतकरी नेते, शेतकरी संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची…

सोलापूर — जीव लावतोय माणसावरी माणसापेक्षा मेंढर बरी हे दादा कोंडके च्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्याची आठवण करून देणारी घटना घडली आहे. कुत्र्याला जीव लावला, तर जिवाच्या पलीकडेही तो कुत्रा प्रामाणिकपणे काम करतो.याचा प्रत्यय नुकताच सोलापूरमध्ये अनुभवायला मिळाला. वडवळ येथे एका…

वाशी — संघटित नसलेल्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत आपला मुजोरपणा बीडसह धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांनी दाखवला. यामध्ये पोलिसांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेत. शेतकऱ्यावर अत्याचार केले. इंग्रज, मोगलाई असल्यासारखं वातावरण जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, पोलीस अधीक्षक, यांनी निर्माण केलं. लोकशाहीची ऐसी तैसी करताना…

बीड — यावर्षी अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी वर्ग उध्वस्त केला आहे.पिकं पाण्याखाली गेल्याने केलेला खर्चही निघाला नाही. त्यातच कपिलधारवाडी मध्ये भूस्खलन झाल्याने ग्रामस्थ विस्थापित झाले आहेत. याच विस्थापितांच्या मुखी दिवाळीचे गोडधोड जावे या उद्देशाने “ब्राह्मण एक सुधारक” या व्हाट्सअप ग्रुपने आज…

गेवराईत शिवाजीराव पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न गेवराई — शिवाजीराव (दादा )पंडित यांनी शिक्षण आणि सहकार क्षेत्रासह विविध क्षेत्रात भरीव काम केले. मंत्री असताना रोजगार हमी योजना खाते त्यांनी यशस्वीपणे सांभाळत ग्रामीण भागाचा विकास केला. त्याचबरोबर ग्रामीण भागात…

धनंजय मुंडे यांनी ढाका कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन बीड — येथील पत्रकार देवेंद्र ढाका यांच्या यश नामक २२ वर्षीय तरुण मुलाची बीड शहरात काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या एका टोळक्याकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज माजी मंत्री तथा आमदार धनंजय…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती विभाग मंत्र्यांना दिले पत्र बीड — मागील काही काळात सततच्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे कपिलधारवाडी येथे भूस्खलन झाले आहे. यामुळे गावकऱ्यांचा जीव धोक्यात असून त्यांचे तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली…

मुंबई — सध्या महाराष्ट्रात आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत, राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरूद्ध ओबीसी, बंजारा विरूद्ध आदिवासी, तसेच धनगर विरूद्ध आदिवासी समाज असं चित्र पहायला मिळत आहे. ओबीसीकडून मराठा समाजाच्या मागणीला विरोध होत आहे, तर…