Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता नियोजन विभाग राबवणार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न शिखर समितीच्या बैठकीत दिली मान्यता, धनंजय मुंडेंनी मानले आभार मुंबई — पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र…

परळीतील मराठा भवन मराठा समाजाची उन्नती,सामाजिक सलोखा व एकतेचे मंदिर ठरेल – आ. धनंजय मुंडे परळी — हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला अभिप्रेत अशा प्रकारची सामाजिक एकोप्याची संस्कृती महाराष्ट्राची आहे.परळी शहरात व मतदारसंघात हीच सामाजिक सलोखा व…

जालना — मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारत 30 मेपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्याची…

नसबंदी व लसीकरण मोहिमेला गती;५० लाखांचा निधी मंजूर बीड — शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर अखेर मोठी आणि दिलासादायक कारवाई सुरू झाली आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आ. विजयसिंह पंडित यांनी पुढाकार घेत मोकाट कुत्र्यांच्या निवारा केंद्रासाठी तब्बल ५० लाख…

भाजप सरकार समाजात विष पेरत आहे; ४१ अंश तापमानात हजारोंचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महामोर्चा बीड — अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून बीडमध्ये सोमवारी (ता.11) आंबेडकरी समाजाचा संताप अक्षरशः रस्त्यावर उतरला. भाजप सरकार जाती-जातीत भिंती उभ्या करून सामाजिक ऐक्य उद्ध्वस्त करत…

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात बीडमध्ये आंबेडकरी समाजाचा 11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. बदर समिती अहवाल जाहीर करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या. बीडमध्ये आंबेडकरी समाज आक्रमक! बीड — अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यात आंबेडकरी समाज आक्रमक…

माजलगाव शहरातील काही कॅफेंमध्ये नियमबाह्य प्रकार सुरू असल्याच्या तक्रारींवरून नागरिक संतप्त झाले आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. माजलगाव कॅफे प्रकरण : बेकायदेशीर कॅफेंवर कारवाईची मागणी – आ. प्रकाश सोळंके माजलगाव — शहरातील काही…

बीड — पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडलेली अल्पवयीन मुलीवरील अत्यंत निंदनीय आणि संतापजनक लैंगिक अत्याचाराची घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे. अशा विकृत मानसिकतेच्या नराधमांना समाजात मुळीच स्थान नाही. या घटनेच्या निषेधार्थ आज बीड शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेते…

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत पीटीआर प्रश्नावर बैठक बीड — गेवराई शहरातील संजयनगर, इस्लामपूरा, साठेनगर, संतोष नगर, संघमित्रनगर, भिमनगर, कोरबू गल्ली, चिंतेश्वर गल्ली, अचानकनगर आदी भागांतील अतिक्रमण धारकांना विनाविलंब पीटीआर वाटप करून घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी दि.१५ मे पूर्वी अतिक्रमण धारकांना…

मुंबई — उन्हाच्या तीव्र तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण (MSEDCL) कडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे फक्त सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यानच करण्यात येणार असून, या वेळेतच वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.…