Category सामाजिक

न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी हटली! आता हातात तलवारी ऐवजी संविधान

नवी दिल्ली — भारतीय न्यायव्यवस्थेने ब्रिटीशांचा काळ मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे केवळ चिन्हच बदलले नाही, तर न्यायदेवतेने वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकण्यात आली आहे. आता कायदा आंधळा नसल्याचा संदेश सर्वोच्च न्यायालयाने देशाला दिला…

मनोज जरांगें चा सरकारला इशारा; सुफडा साफ होणारच!

जालना — राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होताच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. आता तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.…

भगवानगडाचे चतुर्थ महंत कृष्णा महाराज शास्त्री

शिरूर — पाथर्डी  तालुक्यातील एकनाथवाडी येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानचे महंत ह. भ. प. श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांची श्री क्षेत्र भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी (महंत) पदी श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी त्यांचा पुढील उत्तरधिकारी म्हणून कृष्णा महाराज…

देश धर्मनिरपेक्ष! मंदिर असो की दर्गा कोणीही अडथळे निर्माण करू शकत नाही! — सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली –उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांमध्ये बुलडोझरच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात आज आणखी एक सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले आहे की, ‘सार्वजनिक सुरक्षा सर्वोपरि आहे आणि रस्ते, जलकुंभ किंवा रेल्वे ट्रॅकवर अतिक्रमण करणारी कोणतीही धार्मिक संरचना हटविली पाहिजे. भारत हा…

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता “या”दिवशी मिळणार

मुंबई — बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते मिळाल्यानंतर तिसरा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलेले असताना तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे.२९ सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे. रायगडमध्ये योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात…

मांजरसुंबा येथील मोफत आरोग्य शिबिरात ९३२ रुग्णांची तपासणी

रा.काँ.चे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांचा स्तुत्य उपक्रम बीड — तालुक्यातील मांजरसुंबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांच्या पुढाकारातून रविवारी (दि.२२) मोफत आरोग्य शिबीर पार पडले. या शिबिरात ९३२ रुग्णांची तपासणी करण्यात…