Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

गेवराईकरांच्या उदंड प्रतिसादामुळे टिपरे महोत्सव यशस्वी — आ. विजयसिंह पंडित गेवराई — शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून टिपरे महोत्सवा बरोबरच विविध उपक्रम राबवून गेवराई शहराचा संकृती वारसा जतन करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. दोनशे पेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या टिपरे व सोंग…

बीडच्या कलाक्षेत्राला पाठबळ ताल साधना म्युझिक सर्कल’चे उदघाटन, कलावंतांचा विशेष पुरस्काराने सन्मान बीड — मंत्री पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार होता. त्यांचा वाढदिवस तरुणाईला दिशा देणारा ठरेल. ज्यांना परिस्थितीमुळे कला शिकता आली नाही, त्यांना मोफत शिक्षण…

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता नियोजन विभाग राबवणार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न शिखर समितीच्या बैठकीत दिली मान्यता, धनंजय मुंडेंनी मानले आभार मुंबई — पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र…

सातारा — राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT यांनी इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देत वृषालीराजे भोसले यांनी तो खेदजनक व निषेधार्ह…

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदन बीड — शहरातील बायपास रोडवरील महालक्ष्मी चौक येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुसज्ज स्मारक उभारावे, अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन…

संस्कार भारतीच्या तिसाव्या कंकालेश्वर महोत्सवाने नववर्षाचे स्वागत बीड — गेली तीन दशके बीड जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख सर्वदूर करणारा कनकालेश्वर महोत्सव ही बीडची खरी ओळख असून मोठे कलावंत देखील आम्ही या महोत्सवात कला सादर केल्याचे अभिमानाने सांगतात, आता हा महोत्सव अधिक…

नवी दिल्ली — साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषेतील ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना…

शासकीय महापूजा, अभिवादन करून साधेपणाने साजरी होणार शिवजयंती बीड — राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, दिवंगत लोकनेते स्व.अजित दादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे बीड येथे बीड शहर सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने दरवर्षी साजरे होणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान सकाळी…

नववर्षानिमित्त बीडकरांना अजितदादांकडून सुखद भेट बीड — बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे रसिक प्रेक्षकांसह रंगकर्मींनी या बाबत तिव्र नाराजी व्यक्त केली होती. नगर परिषद निवडणुकीच्या जाहिरनाम्यात या कामाचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने देण्यात आले होते. निवडणुकीनंतर राज्याचे…

अहिल्यानगर — काशीच्या पवित्र मातीत गेल्या दोन महिन्यांपासून एक ऐतिहासिक आध्यात्मिक साधना सुरू होती. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिनी शाखेतील सुमारे 2000 मंत्रांचे अत्यंत कठीण ‘दंडक्रम पारायण’ 19 वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे याने पूर्ण केले आहे.जवळपास 200 वर्षांनंतर दंडक्रम पारायण पुन्हा…