Category सांस्कृतिक

सार्वजनिक शिवजयंती उत्सवात सहभागी व्हा — आ.संदीप क्षीरसागर

बीड  — दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर (चंपावती नगरी) च्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांनी याहीवर्षी शिवजयंती साजरी होणार आहे. शिवजयंती सोहळ्यास सर्व बीडकर बंधू-भगिनिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…

भेसळयुक्त तेलाच्या फेऱ्यात अडकले शनी महाराज; मंदिर समितीने घेतला “हा” निर्णय

अहिल्यानगर — जिल्ह्यातील स्वयंभू पाषाण रूपातील शनैश्चर देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूर येथे भाविक भक्तांची नेहमीच गर्दी दिसून येते. दरवाजा नसलेला गाव म्हणून देखील हे देवस्थान प्रसिद्ध आहे. दरम्यान याच देवस्थानच्या मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी एक…

चाटे स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थी कलाकारांच्या सादरीकरणावर प्रेक्षकांनी धरला ठेका

केज — शहरातील समर्थनगर भागातील चाटे स्कुल मध्ये मंगळवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमास जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, डॉ नितीन चाटे,शिवाजी ठोंबरे,दिनकर चाटे,भगवान चाटे,रामधन चाटे ,अजय चाटे , राजेभाऊ चाटे , अंनिस चे हनुमंत भोसले, दुर्गादास लांब, डॉ हनुमंत…

बीड शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सत्येंद्र पाटील,उपाध्यक्षपदी हाजी नसीम इनामदार

बीड  — बीड शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते सत्येंद्र पाटील यांची तर उपाध्यक्षपदी हाजी इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत सत्कार करण्यात…

भगवानगडाचे चतुर्थ महंत कृष्णा महाराज शास्त्री

शिरूर — पाथर्डी  तालुक्यातील एकनाथवाडी येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानचे महंत ह. भ. प. श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांची श्री क्षेत्र भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी (महंत) पदी श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी त्यांचा पुढील उत्तरधिकारी म्हणून कृष्णा महाराज…

दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

मुंबई -मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले.काही महिन्यां पूर्वीच  ते कँसरसारख्या आजारातून बरे झाले. या कठीण काळात त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या जिद्दीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. गेल्या 2-3…

ऐतिहासिक, प्राचीन वास्तूंचे नुकसान केल्यास मिळणार “ही” शिक्षा

मुंबई — राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरूंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अशा वास्तूंना हानी पोहचवून त्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा…

होम मिनिस्टर कार्यक्रमास बाराव्या दिवशीही महिलांचा प्रचंड उत्साह कायम

धांडे गल्लीतील रस्ता महिलांच्या सहभागाने फुलून गेला . बीड — गेल्या 12 दिवसापासून सुरू असलेल्या होम मिनिस्टर चंपावती सम्राज्ञी २०२४ खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची लोकप्रियतेची महिलांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. पैठणी जिंकण्यापेक्षा चार भिंतीच्या आतील जीवन काही क्षण स्वतःच्या आनंदासाठी,…

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा

वर्धा, दि.20 (जिमाका) : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये…