Category राज्य

लग्नातील जेवणावर FDAची नजर! पाहुण्यांची संख्या, मेन्यू अन् केटरर्सची माहिती द्यावी लागणार; मुंढेंचा नवा निर्णय

लग्नातील जेवणावर FDA ची नजर! घरात लग्नसमारंभ असेल तर आता पाहुण्यांची संख्या, मेन्यू आणि केटरर्सची माहिती FDA ला द्यावी लागणार आहे. मुंबई — घरात लग्नसमारंभ असेल आणि पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली असेल, तर आता अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) नियमांकडे…

लाडक्या बहिणींना दिलासा ? थकीत हप्ते, ई-केवायसी मुदतवाढ, 1500 रुपयांच्या मानधनवाढीचे संकेत!

लाडकी बहीण ई-केवायसी बाबत राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई — मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रखडलेले हप्ते, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ आणि दरमहा मिळणाऱ्या १,५०० रुपयांच्या आर्थिक मदतीत…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; OBC आरक्षणाबाबत काय ठरलं?

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मुंबई  — जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रतीक्षा करणाऱ्या राजकीय पक्षांना आणि इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा…

लाडक्या बहिणींच्या खात्यात  ₹3,000 येणार की ₹1,500? दिवाळीपूर्वीच्या घोषणेकडे लाखो महिलांचे लक्ष!

ladki bahin yojana hapta: लाडकी बहीण योजनेचा हप्ता संदर्भात मोठी अपडेट… सप्टेंबरचा हप्ता रखडला, ऑक्टोबरचेही पैसे बाकी; मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय ठरणार? भाऊबीजेपूर्वी खात्यात पैसे येणार का? दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू असताना राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष एका प्रश्नावर खिळले…

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची SIT चौकशी; जरांगेंचा फडणवीसांना थेट सवाल

500 कोटी ऑडिओ क्लिप SIT चौकशी – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या… मुंबई — मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी…

सरकारी खर्चात २० टक्के कपात! सरकारच्या निर्णयात लाडक्या बहिणींसाठी काय ठरलं?

ladki bahin yojana बाबत… महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सरकारी खर्चावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना खर्चात २० टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या निर्णयात लाडकी बहीण…

MPSC पेपरफुटी: विवेक भीमणवार सक्तीच्या रजेवर; ११ दिवसांच्या आंदोलनाला यश

mpsc peparfuti prakaran

एमपीएससी पेपर फुटी प्रकरण: पुणे — महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या mpsc peparfuti prakaran  (एम पी एस सी पेपर फुटी प्रकरणी) पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय…

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला 30 ऑक्टोबरनंतर?; शिंदे गटासमोर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे प्रश्न

मुंबई —  शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील हक्काच्या लढाईचा निकाल कधी लागणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गेल्या चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली ही कायदेशीर लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे संकेत…

‘चिन्हाचा निर्णय शिंदेंच्या विरोधात गेला तर काय?’; सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणावर जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली — राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या  शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या अधिकारावरून सुरू असलेल्या वादाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून, ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज कौल बाजू मांडत आहेत. आजच्या…

दुष्काळाचा परिणाम; 11 विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

मुंबई — राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रशासकीय यंत्रणेलाही कामाला लावले आहे. दुष्काळ निवारणाच्या कामाला वेग देण्यासाठी महसूल, कृषी, जिल्हा परिषद, पाणीपुरवठा, वीज, पशुसंवर्धन, जलसंपदा यासह 11 विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. महसूलमंत्री…