Category राज्य

मी एकटाच मुंबईला येतोय, आता परवानगी नाकारणार का? — मनोज जरांगे पाटील

बीड — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारमधील अनेक नेत्यांनी केले होते. मुंबई…

तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांची भेट आता होणारच ; शासनाचा नवा आदेश

बीड — महसूल विभागाच्या कार्यालयात तक्रारी आणि गाऱ्हाणी घेऊन जाणाऱ्या नागरिकांना अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारींना आता लगाम बसणार आहे. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना दररोज दोन तास नागरिकांसाठी उपलब्ध राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने ९ सप्टेंबर…

परवानगी नाकारली अन् जरांगे आक्रमक; १९ सप्टेंबरला आंदोलन होणारच!

मुंबई —  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर जाहीर केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे शनिवारी आंदोलनासाठी परवानगीचा अर्ज सादर करण्यात आला होता. आंदोलन शांततेच्या मार्गाने केले…

१८ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट; मंगळवारी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय?

मुंबई —  राज्यातील अनेक भागांत पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात आली आहेत. कमी पावसामुळे राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पिकांची स्थिती, नुकसानीचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती…

कोकणासाठी १३०० लालपरी रवाना; मराठवाड्यात ‘सुखाचा प्रवास’ गर्दीत हरवला!

बीड — गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने मराठवाड्यातील तब्बल १ हजार ३०० एसटी बस मुंबई-ठाणे परिसराकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम मराठवाड्यातील नियमित एसटी वाहतुकीवर झाला असून ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसफेऱ्या मोठ्या…

जरांगे मुंबईला निघणार की थांबणार? हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता पुढचं पाऊल काय?

मुंबई —  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सलग १४ दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे कूच करणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. जरांगेंना मुंबईत येण्यापासून किंवा आझाद मैदानात आंदोलन करण्यापासून रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला…

MPSC विद्यार्थ्यांना दिलासा; राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरची पुन्हा तपासणी, SIT चौकशीचे आश्वासन

मुंबई — राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या निकालावरून आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये मंत्रालयात तब्बल पावणेदोन तास बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली. राज्यसेवा…

एक हजार कोटींचा आरोप अन् ईडीची चौकशी; जरांगे गटासमोर आता नवे संकट

बीड —  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांविरोधात मराठा आंदोलक अजय बारसकर यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) तक्रार केली आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती जमवल्याचा गंभीर आरोप बारसकर यांनी केला आहे.…

मराठा आरक्षण आंदोलन सुरू असतानाच मोठी घडामोड; ‘या’ जातीचा ओबीसीमध्ये समावेश

मुंबई —  राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाची धग कायम असतानाच राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एका समाजाला ओबीसी प्रवर्गातील जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेतील मोठी अडचण आता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे…

मराठवाड्यात कोरडा दुष्काळ; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे विशेष मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

मराठवाड्याबरोबरच विदर्भ व उत्तर महाराष्ट्रासाठी देखील मुंडेंची मागणी मुंबई — बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे येत्या 17 सप्टेंबर रोजी किंवा तत्सम कालावधीत…