Category शिक्षण

बोगस शिक्षक भरती घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमध्ये वेतन बंदचे आदेश; बीडच्या चंपावती विद्यालयाचा नंबर कधी?

बोगस शिक्षक भरती घोटाळा – छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ ते ६ कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू; बनावट शालार्थ आयडी आणि बोगस नियुक्त्यांवर शिक्षण विभागाचा बडगा, मग बीडमधील चंपावती प्रकरणात कारवाई कधी? छत्रपती संभाजीनगर — बोगस शिक्षक भरती, बनावट शालार्थ आयडी आणि कागदोपत्री…

बोगस शिक्षक भरती घोटाळा: निलंबित शिक्षणाधिकारी नागनाथाचा रत्नागिरीला वेटोळा

बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी निलंबित शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे… बीड  — बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कथित २५ कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचे प्रकरण आता रत्नागिरीपर्यंत पोहोचले आहे. खासगी व अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमधील शालार्थ आयडी, शिक्षक भरती मान्यता आणि वैयक्तिक मान्यतांच्या…

भ्रष्टाचाराचे दोन्ही बेटे; संस्थाचालक-दातखीळ यांचे साटेलोटे! SIT चौकशीत तक्रारदारांचे नुसतेच खेटे!

बीड लातूर शिक्षक भरती घोटाळा कैलास दातखीळ यांच्या पदोन्नतीने नवे वळण घेतले आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान हा प्रकार समोर आल्याने एस आय टी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे… बीड  — बीड आणि लातूर जिल्ह्यांतील शिक्षक…

Supreme Court Recruitment 2026: सर्वोच्च न्यायालयात ६५ पदांची भरती; पदवीधरांना अर्जाची संधी

Supreme Court Recruitment 2026 अंतर्गत भारताच्या सर्वोच्च न्यायालयात 65 पदांची मोठी भरती निघाली आहे. नवी दिल्ली — सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक अर्थात Senior Personal…

चंपावतीनंतर आता नूतन विद्यालयाचा नंबर? १९ बनावट प्रवेशांची तक्रार; संचालक मंडळावर गुन्हा कधी?

 beed nutan vidyalaya येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गेवराईच्या बोरगाव येथील या प्रकरणात १९ प्रवेश बनावट असल्याची तक्रार दाखल झाली आहे. बीड —  जिल्ह्यात शाळांमधील विद्यार्थीसंख्या आणि संचमान्यतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. चंपावती विद्यालयाचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर गुन्हा…

चंपावती विद्यार्थी खरेदी प्रकरण: “चंद्रा”ची ‘कांता’ कोण? पैसा फेकला की माडीवरची खाली येते? मुक्ताफळाची प्रचिती येऊ लागली

चंपावती विद्यार्थी खरेदी प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. विद्यार्थी खरेदी उघड झाली हेडमास्तर निलंबित झाला पण गुन्हा दाखल करताना सगळा गोलमाल झाला… बीड — शहराच्या नावलौकिकात एकेकाळी भर घालणाऱ्या चंपावती शिक्षण संस्थेने भ्रष्टाचाराची “देशमुखी“व डॉक्टर की आपल्याकडेच आहे. त्याला कवि…

बोगस शिक्षक भरती : 3 दिवसांत अहवालाच्या आदेशाचे टमरेळ वाजलं; शिक्षण आयुक्तांचा धाकच उरला नाही, दोषींना अभय कुणाचे?

बोगस शिक्षक भरती बीड

 शिक्षण विभागात चौकशीचा खेळखंडोबा; जावक रजिस्टर प्रकरणात प्रशासनाचा दोषींना वाचवण्यासाठी वेळ काढूपणा बोगस शिक्षक भरती – बीड — बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील जावक रजिस्टरमध्ये कथित फेरफार आणि बोगस शिक्षक मान्यता प्रकरणाशी संबंधित संशयास्पद नोंदींच्या चौकशीला ५० दिवस उलटूनही अहवाल…

फिजिओथेरपी प्रवेशाचा मार्ग मोकळा; गुरुकृपासह ६ कॉलेजांना हायकोर्टाचा दिलासा

बीड — राज्यातील फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आलेल्या महाविद्यालयांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. माजलगाव येथील ‘गुरुकृपा’ शिक्षण समूहाच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने गुरुकृपासह याचिका दाखल केलेल्या अन्य पाच महाविद्यालयांची नावे तात्काळ…

केज:शाळेचे छत कोसळले; 18 विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात वाचला

केज — केज तालुक्यातील तरनळी येथील तांदळे वस्तीवरील षटकोनी आकाराची शाळेची इमारत पावसामुळे रात्री अचानक कोसळली. सुदैवाने हा प्रकार मध्यरात्री शाळा बंद असताना घडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, याच धोकादायक इमारतीत तब्बल 18 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…

बोगस शिक्षक मान्यता घोटाळ्याची त्रिस्तरीय चौकशी सुरू; खटावकर चा ढवळाढवळीचा खट्याळपणा सूरूच

बीड  —  बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील ‘बोगस शिक्षक मान्यता’ घोटाळ्याची त्रिसदस्यीय चौकशी प्रत्यक्ष सुरू झाली असून, आता वेतन प्रक्रियेतील अधिकारीही चौकशीच्या केंद्रस्थानी आले आहेत. चौकशी समितीने प्राथमिक विभागातील सन २०१२ ते २०२३ पर्यंतचे आवक-जावक रजिस्टर ताब्यात घेण्यास सुरुवात केली…