Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

“ज्ञानराधा ३५०० कोटी घोटाळ्याची हायकोर्टात एन्ट्री. गुंतवणूकदारांना दिलासा देणारी मोठी अपडेट समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर : ज्ञानराधा मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तब्बल ३,५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाची दखल घेतली आहे. ठेवीदारांचे पैसे…

beed police karvai: दिवाळीच्या तोंडावर बीड पोलिसांची धडक कारवाई; ७१ प्रकारचे फटाके आणि निर्मितीचे साहित्य हस्तगत, एकाला अटक बीड : दिवाळीचा सण जवळ येताच फटाक्यांच्या व्यवसायातून भरघोस कमाई करण्याच्या नादात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यातील…

गेवराई पोलीस लाच प्रकरणात बीडमध्ये… बीड — पकडलेली रिक्षा सोडून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या पडताळणीत लाचेची…

बीड कारागृह मधील फोन कॉल प्रकरणाला नवे वळण ! बीड कारागृह मधील फोन कॉल प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तीन वेगवेगळ्या पथकांनी कारागृहाची कसून चौकशी केली असता कोणताही दोष आढळून आला नाही. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. कारागृह…

parli bus sthanak angathi chori: परळी बसस्थानक सोन्याची अंगठी चोरी प्रकरणात बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परळी बसस्थानकात चमत्कार दाखवण्याच्या बहाण्याने वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Beed LCB) जेरबंद केले आहे. परळी बसस्थानक…

बीड अपघात : नेकनूरजवळील येळंबघाट शिवारात एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बीड — नेकनूरजवळील येळंबघाट शिवारात एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (२५ ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे…

बीड सोयाबीन चोरी – बीड — दुष्काळाने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना आता शेतातील उभे पीकही सुरक्षित राहिलेले नाही. बीड मध्ये सोयाबीन चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोयाबीन, मका आणि ज्वारीसारखी पिके चोरट्यांनी थेट शेतातून काढून नेल्याचा प्रकार साखरेबोरगाव…

Beed Shivajinagar Crime News: प्रवास करणाऱ्या नागरिकांचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्या महिलेला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील (गु.र.नं. ३३६/२०२६) ही महिला सराईत आरोपी असून, चोरीचे सोने विक्रीसाठी ती गोरे वस्ती परिसरात…

majalgaon waqf jamin fir प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माजलगाव तालुक्यातील… बीड — माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी आणि खरात अडगाव येथील वक्फ मालमत्तेच्या कथित बेकायदेशीर खरेदी-विक्री प्रकरणावरून आता वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. बनावट कागदपत्रे आणि कथित अवैध वारस प्रमाणपत्राच्या…

बीड : majalgaon accident ची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाल्याची हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी फाट्याजवळ रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खासगी कार आणि महाराष्ट्र राज्य…