Category क्राईम

रिक्षातून वृद्धाची सोन्याची अंगठी लांबवली; पोलिसांची कारवाई, 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

बीड —  बसस्थानकातून घरी जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या ७५ वर्षीय वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेणाऱ्या रिक्षाचालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. जिशान रहीम शेख (वय २६, रा. रोशनपुरा, बालेपीर, बीड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून…

वाल्मीक कराडला विशेष सुविधा;तक्रारीनंतर बीड कारागृहातील 2 कर्मचारी निलंबित

बीड —  सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील मोक्का आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना मिळणाऱ्या कथित विशेष सुविधांपासून ते कारागृहातील क्षमतेपेक्षा अधिक कैदी आणि अलीकडील गँगवॉरपर्यंत विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्हा कारागृहावर वरिष्ठ पातळीवरून मोठी प्रशासकीय कारवाई…

हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पीडितेची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड —  दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी तांडा, लोणगाव परिसरात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) बीडच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, तीन आरोपींविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी…

जरांगे यांच्या कोअर कमिटीतील संजय कटारे अडचणीत; 4.90 कोटींचा दंड पुन्हा कायम

जालना —  अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय नानासाहेब कटारे यांना 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांच्या दंडातून वगळण्याचा तत्कालीन तहसीलदारांचा आदेश उपविभागीय…

लिंबागणेश येथे मध्यरात्री धाडसी चोरी; १५ लाखांचा ऐवज लंपास

३ लाखांची रोकड, १५ तोळे सोने व २० तोळे चांदी चोरीला; नेकनूर पोलिसांकडून तपास सुरू लिंबागणेश — बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डवरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली. विलास बुवाजी जाधव यांच्या राहत्या घरातून सुमारे ३ लाख रुपये रोख,…

अंबाजोगाई घरफोडीचा छडा; 27 तोळे सोने, 858 ग्रॅम चांदी जप्त

अंबाजोगाई —  बंद घराचा दरवाजा तोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. 50 हून अधिक CCTV फुटेज तपासत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून 27 तोळे (270 ग्रॅम) सोने आणि 858…

गेवराई बायपासवर पहाटे वाळू तस्करीवर कारवाई; भारत बेंझ हायवासह 20.36 लाखांचा मुद्देमाल जप्त

गेवराई — गेवराई बायपास रोडवरून बीडकडे विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या भारत बेंझ हायवावर गेवराई पोलिसांनी पहाटे कारवाई केली. या कारवाईत हायवासह 5 ब्रास वाळू असा एकूण सुमारे 20 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हायवा चालकाविरुद्ध…

बीडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १४ ताब्यात, ४.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड — शहरातील हिरालाल चौक परिसरातील पांडे गल्ली येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वेंकटराम यांच्या पथकाने सोमवारी पहाटे धाड टाकली. या कारवाईत १४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रकमेसह एकूण ४ लाख…

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीत बीड कनेक्शन; ‘त्या’ आरोपीला अखेर अटक

बीड — महाराष्ट्रातील बहुचर्चित TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता बीडपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात बीड जिल्ह्यातील शिरूर येथील प्रकाश मिसाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये त्याची भूमिका तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मिसाळला रविवारी न्यायालयात हजर…

मंगल कार्यालयाच्या किचनमध्ये महिला मजुरावर अत्याचार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

आष्टी —  बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील एका मंगल कार्यालयात काम करणाऱ्या ३८ वर्षीय महिला मजुरावर मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह चौघांविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल…