Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — शहरातील शिंदेनगर फेज-3 परिसरात शिक्षकाच्या घरात घुसून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. आरोपीकडून शिवाजीनगर आणि बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, एकूण 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

बीड — आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील प्रविण विनायक पवार यांच्या मृत्यूप्रकरणी दाखल खून व गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींची बीड सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोपींवरील आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करता न आल्याने सत्र न्यायालय क्र. ४ चे…

बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची बुलढाण्यात कारवाई; पिंपळनेर गुन्ह्याचा तपास बीड — पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरणातील पीडित मुलींचा शोध घेत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून त्यांची सुटका केली. याप्रकरणातील…

बीड — वडिलांनी आयुष्यभर स्वकष्टातून उभारलेले तीन मजली घर आणि कोट्यवधी रुपयांचे भूखंड बोगस कागदपत्रांच्या आधारे बळकावून ७९ वर्षीय वडिलांना त्यांच्या वार्धक्यात राहत्या घरातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. सौदी अरेबियात नोकरी करणाऱ्या मुलानेच हा प्रकार केल्याचे…

अंबाजोगाई — बंद घराचे कुलूप तोडून 53 तोळे सोन्यासह मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या टोळीतील पाहिजे आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अखेर ताब्यात घेतले. मंगलसिंग हिरासिंग बावरी (वय 22, रा. शिवाजी चौक, परळी) याला परळी रेल्वे पुलाजवळ सापळा…

सकाळी आत्महत्येची माहिती देऊनही महसूल-पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप लिंबागणेश — लिंबागणेश पंचक्रोशीतील पिंपरनई येथे शेतकरी विक्रम बाबासाहेब दाभाडे (वय ४४) यांनी शनिवारी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त…

अंबाजोगाई — न्यायालयात फौजदारी खटल्याचे कामकाज सुरू असतानाच एका आरोपीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने अंबाजोगाई न्यायालयात एकच खळबळ उडाली. आरोपीने पेट्रोल ओतल्यानंतर आगपेटी काढल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. मात्र, उपस्थित वकिलांनी वेळीच हस्तक्षेप करून आगपेटी काढून…

पत्रकार परिषदेत कथित ऑडिओ क्लिप ऐकवली; ३२ कॉल रेकॉर्डिंग असल्याचा सोनवणेंचा दावा बीड — मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख आणि केज तालुक्यातील हॉटेलचालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणांवरून बीडचे राजकारण पुन्हा तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तुरुंगात असताना,…

अश्लील कृत्ये सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांची कारवाई; ताब्यातील व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले बीड — शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या सात स्पा सेंटरवर पोलिसांनी बुधवारी एकाच वेळी धडक कारवाई केली. स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर…

माजलगाव — माजलगाव शहराजवळ असलेल्या फुले पिंपळगाव येथील सिंदफणा पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातून दहावीच्या वर्गात शिकणारे तीन विद्यार्थी रात्रीच्या जेवणानंतर बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच्या हजेरीवेळी तिघेही विद्यार्थी आपल्या खोलीत आढळून न आल्याने वसतिगृह व्यवस्थापन आणि पालकांची चिंता वाढली. या…