Category क्राईम

बीड कारागृह पुन्हा चर्चेत: निलंबित शिपायाच्या नावाने खोटं गोपनीय पत्र! नेमकं प्रकरण काय?

beed karagruh punha charchet –  जिल्हा मध्यवर्ती कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे कार्यालयीन कामकाजातील शिथिलतेमुळे निलंबित करण्यात आलेल्या कारागृह शिपाई सुधाकर मुंडे यांच्या नावाचा आणि पदाचा गैरवापर करून मराठा आंदोलक…

चंपावती शाळेतील विद्यार्थी घोटाळा! मुख्याध्यापकांवर गुन्हा; संचालक मंडळावर कारवाई कधी?

बीड — beed champavati school ghotala प्रकरणात… २९५ विद्यार्थ्यांच्या नोंदींची गडबड उघड; शिक्षकांची पदे वाचवण्यासाठी विद्यार्थिसंख्येचा खेळ; एकावर कारवाई करून प्रकरण मिटवणार का? बीड — शिक्षकांची अतिरिक्त ठरणारी पदे वाचवण्यासाठी विद्यार्थिसंख्येच्या नोंदींमध्ये फेरफार केल्याचा प्रकार चंपावती शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यालयात उघड…

अजमेरसह परळीतील कपड्याच्या दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद

parli gandhi market chori : परळी गांधी मार्केट चोरी प्रकरणात बीड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील गांधी मार्केट परिसरातील कपड्याच्या दुकानात झालेल्या 15 लाखांच्या चोरीचा हा प्रकार आहे. बीड : परळी वैजनाथ येथील गांधी मार्केट…

केजमध्ये शिक्षण विभागाचे दोन कर्मचारी २० हजारांची लाच घेताना जाळ्यात

केज शिक्षण विभाग लाचखोरी प्रकरण समोर आले असून शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र किती बरबटलेले आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. केज —  बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमुळे प्रशासकीय कारभारावर प्रश्न उपस्थित होत असतानाच केज येथील शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांची…

चंपावती विद्यार्थी खरेदी प्रकरण: “चंद्रा”ची ‘कांता’ कोण? पैसा फेकला की माडीवरची खाली येते? मुक्ताफळाची प्रचिती येऊ लागली

चंपावती विद्यार्थी खरेदी प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. विद्यार्थी खरेदी उघड झाली हेडमास्तर निलंबित झाला पण गुन्हा दाखल करताना सगळा गोलमाल झाला… बीड — शहराच्या नावलौकिकात एकेकाळी भर घालणाऱ्या चंपावती शिक्षण संस्थेने भ्रष्टाचाराची “देशमुखी“व डॉक्टर की आपल्याकडेच आहे. त्याला कवि…

नेकनूर पोलिसांची धडक कारवाई; जुगार, अवैध दारूत १५.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नेकनूर पोलिसांची धडक कारवाई समोर आली असून.. बीड — नेकनूर पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीत तीन मोठ्या कारवाया केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार आणि अवैध दारू व्यवसायासह गुटखा वाहतुकी विरुद्ध केलेल्या कारवायामध्ये मोठ यश मिळाला आहे. ट्रक मध्ये…

पिकअप-टिप्परची जोरदार धडक; दोन तरुण भावांसह पाच जनावरांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील जोला-सारुळ पाटीजवळ पिकअप-टिप्परची समोरासमोर धडक; पाच जनावरांचाही अंत, जेसीबीच्या मदतीने जखमींना बाहेर काढले केज — केज-मांजरसुंबा मार्गावरील जोला-सारुळ पाटीजवळ रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) दुपारी भीषण रस्ते अपघात झाला. जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअपला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिल्याने पिकअपमधील…

लोखंडी गजाने मारहाण प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

जुन्या वादातून पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण; न्यायालयात ॲड. दीपक कुलकर्णी यांचा युक्तिवाद बीड — जुन्या वादातून लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या प्रकरणातील आरोपी कैलास रामचंद्र हावळे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीच्या…

बीडमध्ये 60 किलो गांजा जप्त; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त 

बीड — जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने नवगण राजुरी येथे मोठी कारवाई केली. एका घरावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल 60 किलो 70 ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत 30 लाख 3 हजार 500 रुपये…

नेकनूर पोलीसांच्या कोठडीत आरोपीने घेतली फाशी

बीड — पवनचक्की कंपन्याना पोलिसांकडून मिळणार संरक्षण शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आज पर्यंत ठरत आला आहे. पोलीस अधीक्षकांपासून ते साध्या शिपायापर्यंत पोलिसांची भूमिका वादग्रस्त ठरत आली आहे. त्यातच आता आवादा कंपनीच्या चोरी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने नेकनूर पोलीसांच्या कोठडीतच फाशी…