Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड – एकेकाळी चंपावती शाळेत शिक्षण घेणं प्रतिष्ठेच समजल्या जायचं त्याच संस्थेत भाशिप्र सारखेच कारभारात बेकायदेशीररित्या “मुळे” घुसल्याने “काळे” धंद्यांची शिवण फाटली आहे. त्या शिवनीलाच “थिगळं” लावण्यासाठी जात्यांध तेचे “रायते” पसरविण्याचे काम केलं जात आहे. संस्थेच कुरण ओसाड करण्याची “देशमुखी”…

बीड — एकीकडे पडक्या शाळा मधून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत असताना पोलीस अधीक्षक निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी 93 लाखाचा खर्च झाल्यामुळे जिल्ह्यात वादळ उठलेले आहे. पडक्या शाळांना बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलनही केले जात आहे. दुसरीकडे मात्र आष्टी तालुक्यातील…

बीड — संघ संस्काराच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे भाशिप्रची मुहूर्तमेढ रोवली पण अमृत महोत्सवी वाटचालीच्या काळात मात्र वेतन घोटाळा,शालार्थ आयडी घोटाळा, पदभरती घोटाळा, टीईटी प्रमाणपत्र घोटाळा, बोगस शाळांच्या माध्यमातून पालकांच्या खिशावर टाकल्या जात असलेल्या दरोड्या “मुळे” भ्रष्टाचाराची शंभरी होऊन संस्थेचे हाल…

बीड — बीड आणि लातूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षक भरती तसेच थकीत वेतन प्रकरणाची एसआयटी चौकशी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजि. सादेक इनामदार यांनी केला आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या संस्थाचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हे…

बीड — जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता जिल्हा परिषदेच्या शाळा 23 जून 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद…

बोगस शाळांच्या जीवावर संस्कारी राष्ट्र निर्माण कसं होणार? बीड — सध्या संस्थाचालकांच्या भ्रष्ट “चंद्र“कला आणि शिक्षण विभागात पसरलेली त्यांची पाळे “मुळे” मिंधेपणातून मिळणारी साथ यातून होणारी लूट राज्यात चर्चेचा विषय ठरलेली असतानाच जिल्ह्यात अनेक बोगस शाळा सध्या सुरू असून शिक्षणाधिकाऱ्यांच्या…

मुंबई — नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांच्या खिशाला मोठा फटका बसताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, रंगसाहित्य, स्कूल बॅग आणि इतर शालेय साहित्याच्या किमतीत यंदा मोठी वाढ झाली आहे. अनेक वस्तूंच्या दरात 20 ते 25 टक्क्यांपर्यंत…

बीड — प्रत्येक वर्षी सारडा यांच्या आदित्य शिक्षण संस्थेचे नवनवे कारनामे उघड होताना पाहायला मिळते. राज्यातून वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची छळवणूक कशी करायची यामध्ये या संस्थेचा हात कोणीही धरू शकत नाही. याचं एक मोठे उदाहरण पुन्हा एकदा समोर आला आहे.आदित्य…

मुंबई — महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या शिक्षणाचा हक्क (RTE) कायद्याच्या तरतुदींनुसार विद्यार्थ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील दुर्गम ग्रामीण भाग तसेच घराजवळ शाळा उपलब्ध नसलेल्या शहरी भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे हजारो…

बीड — राज्यात सध्या गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खणून काढण्याचं काम एस आय टी करत आहे. समितीमध्ये प्रामाणिक अधिकाऱ्यांची शासनाने नियुक्ती केलेली असताना देखील आरएसएस विचारधारेने मांडीवर घेतलेल्या बबड्या अर्थात “चंद्रा” (अती शहाणा) ने यामध्ये देखील…