Category शिक्षण

हिंगणीच्या “विश्वजीत गोरे”ची लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये मास्टर्ससाठी निवड

चौसाळा — जिद्द चिकाटी परिश्रम याच्या जोरावर देखील ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकतात हे हिंगणी बु. येथील विश्वजीत गोरे याने सिद्ध करून दाखवलं. इंग्लंडमधील किंग्ज कॉलेज लंडन येथे “मास्टर्स इन न्यूरो सायन्स”या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याची निवड…

मदरसे, वैदिक पाठशाळांमध्येही TET बंधनकारक? सर्वोच्च न्यायालयात याचिका

 RTE सवलतींचा मुद्दा पुन्हा चर्चेत नवी दिल्ली — मदरसे, वैदिक पाठशाळा आणि प्रामुख्याने धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षकांनाही शिक्षक पात्रता परीक्षा (TET) बंधनकारक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात…

ग्रंथालय चळवळ लोकाभिमुख व्हावी — प्रा. डॉ. विलास भिल्लारे

चौसाळा — ग्रंथालय हे फक्त पुस्तकाचं संग्रहालय न होता ती चळवळ व्हावी यासाठी सतत प्रयत्न करणारे डॉ. एस.आर . रंगनाथन होते असे प्रतिपादन प्रा. डॉ. विलास भिल्लारे यांनी केले. कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ एस.आर.…

पंकजा मुंडेंचा वाढदिवस: गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप; माऊली ग्रुप व राजेश चरखा यांचा सामाजिक उपक्रम

माऊली ग्रुप व राजेश चरखा माध्यमातून विद्यार्थ्यांना केली मदत दुर्गादास लांब यांच्या माध्यमातून बनकरंजा जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रमाचे आयोजन केज — ना. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ( मंत्री महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन व पर्यावरण वातावरणीय बदल ) यांच्या वाढदिवसानिमित्त आगळ्यावेगळ्या आणि…

शालार्थ आयडी घोटाळ्यात संजय गरुड पकडला; कनेक्शन”मुळे”बीडकडे संशयाची सुई; संस्थाचालकांची हळूच निघाली पूंई

बीड — राज्यात गाजत असलेल्या तब्बल 160 कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य संशयित शिक्षण संस्थाचालक संजय गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते परिसरातून अटक केली आहे. मात्र या कारवाईपेक्षा अधिक चर्चेचा…

सीईटी-टीईटी पेपरफुटीवरून सरकारवर हल्लाबोल; दादा भुसे यांच्या राजीनाम्यासाठी ७ दिवसांचा अल्टिमेटम

मुंबई — राज्यातील सीईटी आणि टीईटी परीक्षांतील कथित पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून एनएसयूआय आणि युवक काँग्रेसने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून सात दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा समविचारी पक्ष…

आश्रमशाळांतील संस्थाचालकांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सामाजिक न्याय भवनासमोर निदर्शने

कर्मचाऱ्यांची शारीरिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप; उच्चस्तरीय ऑडिट, ऑनलाइन हजेरी व दोषींवर कारवाईची मागणी – डॉ. गणेश ढवळे बीड — जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक…

शिक्षक भरती घोटाळ्याचे “मूळे” नामांकित लोकांमध्ये घुसणार? एस आय टी ला मुदत वाढ

बीड — बीडमध्ये उघडकीस आलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे धागेदोरे आता राज्यभर गाजत असलेल्या बोगस शिक्षक भरती प्रकरणाशी जोडले जात असल्याने शिक्षण विभागातील गैरव्यवहाराची व्याप्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भ्रष्टाचाराची पाळे “मूळे” “चंद्र”कलेप्रमाणे वाढत गेली.अपात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य…

लोकसंख्या वाढ ही भारतापुढील गंभीर समस्या — प्रा. डॉ. विलास भिल्लारे

चौसाळा — जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून लोकांमध्ये लोकसंख्या वाढीच्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याची आपल्याला संधी आहे असे प्रतिपादन चौसाळा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विलास भिलारे यांनी व्यक्त केले. कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे भूगोल विभागाच्या वतीने…

९ जुलैला राज्यभर शिक्षकांचे आंदोलन; शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

मुंबई — महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी ९ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेत शिक्षकांची बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्यामुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. त्यामुळे…