Category शिक्षण

शाळा शिक्षणासाठी की सरकारी प्रचारासाठी? ‘सेवा संकल्प’ अभियानाने नवा प्रश्न

मुंबई  — विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक, शिक्षण आणि ज्ञान असावे, अशी अपेक्षा असते. मात्र, राज्यातील शाळांमध्ये आता महिनाभर चालणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ च्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्याचे कार्यक्रमही घेतले जाणार आहेत. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान हे…

MPSC विद्यार्थ्यांना दिलासा; राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरची पुन्हा तपासणी, SIT चौकशीचे आश्वासन

मुंबई — राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या निकालावरून आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये मंत्रालयात तब्बल पावणेदोन तास बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली. राज्यसेवा…

चंपावतीचा प्रशांत कुलकर्णी संस्था चालकांचा जावाई आहे की संचालक, शिक्षणाधिकारी याच्या ताटाखालची मांजरं आहेत?

बीड — शहरात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या “चंपावती” शिक्षण संस्थेत टीईटी परीक्षा पात्र नसल्याच्या कारणावरून दलित शिक्षकाला सेवा जेष्ठता असताना देखील जातीयवादाच्या कारणावरून मुख्याध्यापक पदाला मुकावे लागले. त्याचवेळी प्रशांत कुलकर्णी नावाचा शिक्षक संस्थाचालकांच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टांगण्यास पुरेसा आहे.हा महाभाग टीईटी…

चंपावती शिक्षण संस्थेवर जातीयवादाचा घाव; पीडित शिक्षकाची पोलीस अधीक्षकांकडे धाव

बीड —  चंपावती शिक्षण संस्थेच्या चंपावती प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदाच्या नियुक्तीवरून वाद चिघळला असून, अनुसूचित जाती प्रवर्गातील शिक्षकाला जातीय भेदभावातून पदोन्नतीपासून डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षक राम गणपती शिंदे यांनी बीडच्या पोलीस उपअधीक्षकांकडे तक्रार देत संबंधित…

बीडच्या शिक्षक मान्यता घोटाळ्याची त्रिस्तरीय चौकशी; समिती तीनदा बदलली, आता तीन दिवसांत अहवाल

बीड —  बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील ‘बोगस शिक्षक मान्यता’ घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतले आहे. सन २००६ ते डिसेंबर २०१२ या कालावधीत आवक-जावक रजिस्टरमध्ये छेडछाड, टायपिंग केलेली यादी चिकटवून नोंदींमध्ये फेरफार आणि त्याआधारे शिक्षकांना मान्यता देण्यात आल्याचे प्रकरण चौकशीच्या…

शिक्षक भरतीत मोठा दिलासा; नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी वयोमर्यादा हटवली

पुणे — शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या मात्र वयोमर्यादेच्या अटीमुळे संधीपासून वंचित राहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले…

शालार्थ आयडी घोटाळ्याची “मुळे” खोलवर; एसआयटीने मागितली पुन्हा 3 महिन्यांची मुदतवाढ 

मुंबई — राज्यातील खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील सुमारे तीन लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी आणि वैयक्तिक मान्यतांची पडताळणी करण्याचे काम एसआयटीमार्फत सुरू आहे. सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही तपासणी पूर्ण झालेली नसून, शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याने तपासाला वेळ लागत…

कोचिंग क्लासेसला सरकारचा लगाम; ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद

मुंबई — नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासगी कोचिंग क्लासेसच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र खासगी कोचिंग सेंटर (नोंदणी आणि नियमन) विधेयक, २०२६’ या प्रस्तावित कायद्याचा मसुदा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रसिद्ध केला आहे.…

एसआयटीची ‘उंटावरून शेळ्या राखणे’ सुरूच! बीड बोगस शिक्षक भरतीत जावक रजिस्टरचे पुरावे समोर

बीड —  बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील बोगस शिक्षक भरती प्रकरण आता जावक रजिस्टरमधील नोंदींपर्यंत पोहोचले आहे. सन २००६ ते डिसेंबर २०१२ या कालावधीतील जावक रजिस्टरमध्ये हस्तलिखित नोंदींच्या जागी टायपिंग केलेले कागद चिकटवून बोगस मान्यता आणि जावक…

खासगी शिक्षण संस्था एसआयटीच्या रडारवर; हायकोर्टाचा मोठा आदेश

बीड — बोगस शिक्षक भरती आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमधील कथित अनियमिततेच्या प्रकरणात विशेष तपास पथकाला (SIT) राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांची व्यापक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. लोकप्रतिनिधी किंवा अति-महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंधित संस्था असल्या तरी त्यांना चौकशीपासून वगळता…