Category शिक्षण

शिक्षणक्षेत्राला”चंद्राचे” ग्रहण: संच मान्यता प्रकरणात कारवाईची तयारी; शाळा, मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांना सुनावणीची संधी

बीड — सध्या जिल्ह्यात शिक्षक भरती घोटाळ्याची पाळे”मुळे“उखडण्याचं काम सुरू करण्यात आलं असून एसआयटी चौकशी देखील सुरू आहे.माध्यमिक शिक्षण विभागातील वैयक्तिक संच मान्यता प्रकरणांमध्ये आढळलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक कार्यवाहीची प्रक्रिया गतीमान केली आहे.विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली…

“देशात ३० लाख पदवीधर बेरोजगार; शिक्षण व्यवस्थेविरोधात आंदोलन तीव्र करणार – अभिजीत दीपके”

“मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मग पेपरफुटी का नाही?” – अभिजीत दीपके यांचा सवाल छ. संभाजीनगर — देशातील शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात सापडली असून दरवर्षी लाखो तरुण पदवीधर बेरोजगार राहत आहेत. सरकारी भरती परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले…

शाळा 15 जूनपासून ऑफलाईनच सुरू होणार; ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षण विभागाचा मोठा खुलासा

मुंबई —  राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीबाबत गेल्या काही दिवसांपासून पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळा उशिरा सुरू होणार का, किंवा यंदाही काही काळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार का, अशा विविध चर्चांनी सोशल मीडियावर जोर…

सह्याद्री माझा इफेक्ट : TET घोटाळ्यानंतर शासन सतर्क; उत्तीर्ण शिक्षकांची माहिती तातडीने मागवली”

मुंबई — बीडसह राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अनेकांना कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले आहे. इतकंच नाही तर भ्रष्टाचाराची पाळे”मुळे” खोलवर रुजवत “चंद्र”कला दाखवणाऱ्या दलालाने टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अनेकांकडून पैसे उकळत तुंबडी भरल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची सविस्तर माहिती…

भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” : भाशिप्रच्या “बबड्या”साठी कायद्याच्या आयचा घोऽऽ। सेवा जेष्ठता डावलून मुख्याध्यापक अन् संचालक ही कसा झाला?

बीड — आरएसएस च्या विचारधारेने भाशिप्र मध्ये मांडीवर घेतलेल्या ” बबड्या” कायद्याच्या आयचा घोऽऽ! म्हणत सेवा जेष्ठता यादी डावलत सावरकर च्या मुख्याध्यापक पदावर विराजमान झाला. इतकच नाही तर त्याच शिक्षण संस्थेत संचालक ही झाला. हे कमी की काय म्हणून “चंपावती”…

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत गणवेश; राज्य सरकारचा  निर्णय

मुंबई — राज्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोफत गणवेश योजनेत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल करत नवीन नियम लागू केले आहेत. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी…

भाशिप्र मधील भ्रष्टाचाराची पाळे “मुळे”;एका “किशोर” ने केले प्रशासन बुळे

बीड — शासनाने प्रतिनियुक्त्या बंद केलेल्या असताना देखील गेल्या पंधरा वर्षापासून वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकात ठाण मांडून बसलेला वरिष्ठ लिपिक “किशोर खडकीकर” नावाचा महाभाग शिक्षण माफिया चंद्रकांत मुळे चा घरगडी म्हणून काम बघू लागला आहे. यातूनच भ्रष्टाचाराची पाळे…

भाशिप्रच कस तर भ्रष्टाचार आपल्या बुडाला अन् ज्ञान सांगे लोकांना ; “संस्कार, समर्पण की स्वार्थाचा अड्डा? संस्थेतील कारभारावर प्रश्नचिन्ह

बीड — देश प्रेम, संस्कार, त्याग, समर्पण हा कथित देखावा असल्याचे चित्र भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा कारभार पाहिल्यानंतर उघड होतं. याच संस्कार समर्पणाचं पीक चांगलं यावं यासाठी संघाने मशागतीसाठी हातात घेतलेलं “खुरप” च संस्थेच्या अंगलट आलं.कथित संघ विचारधारेच पीक नष्ट…

NEET प्रकरण: लातूरमध्ये मोठी कारवाई; कोचिंग क्लासेस, हाॅस्टेल, हॉटेल बंद करण्याचे आदेश!

लातूर — नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या लातूर शहरात आता आणखी एक मोठा प्रशासकीय निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. औद्योगिक वापरासाठी राखीव असलेल्या लातूर औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, वस्त्रालयं आणि इतर व्यावसायिक उपक्रमांवर प्रशासनाने…

शाळार्थ आयडी घोटाळा: भ्रष्टाचाराच्या “चंद्र” कलेची पाळे “मुळे” उखडणार; शाळा संचालकांची मालमत्ता जप्त होणार !

बीड — राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात अनेकांनी आपल्या “चंद्र” कला दाखवत भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खोलवर रुजवली अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनियमितता करत गडगंज संपत्ती कमावली अशा शाळा संचालकांच्या संपूर्ण मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याची प्रक्रिया सुरू…