Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मुंबई — खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत अखेर मोठी हालचाल सुरू झाली आहे. तब्बल २१ वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली असून त्यासाठी नवीन नियम आणि पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत.’महाराष्ट्र खासगी…

नागपूर — राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या घरापासून फक्त एक किलोमीटरच्या परिसरातील शाळाच निवडता येईल अशी घातलेली अट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. या निर्णयाचा पालकांना आरटीई अंतर्गत शाळा निवडण्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे. आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क…

बीड — अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आलेल्या आणि नंतर तो निर्णय रद्द झालेल्या राज्यातील ७५ शाळांचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करण्याची मागणी शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत शिक्षण विभागाने संबंधित…

बीड — कुर्ला येथील यशवंत विद्यालयातील परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था चक्क शाळेच्या छतावर मंडप टाकून केल्याचा धक्कादायक प्रकार दहावी पेपरच्या सुरुवातीस समोर आला होता. याप्रकरणी शिक्षण विभागाने गंभीर दखल घेऊन केंद्र संचालकास निलंबित केले आहे. बीडमध्ये कॉपीमुक्त अभियान…

पोद्दार शाळेचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करावा बीड — अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आलेल्या आणि त्यानंतर निर्णय रद्द झालेल्या ७५ शाळांचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे. याबाबत…

मूंबई — राज्यात विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळामध्ये प्रवेश देण्याकडे पालकांचा कल वाढत असून कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात २५५ मराठी शाळा बंद झाल्याची कबुली खुद्द शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. मराठी शाळांचा पट वाढविण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात…

बीड — शिक्षण विभागाचा गलथान कारभार आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.परीक्षेसाठी चक्क नियम पायदळी तुडवून मांडव घातला. या मांडवातच विद्यार्थ्यांना दहावीचा पेपर सोडवावा लागला. हा लाजिरवाणा प्रकार कुर्ला येथील यशवंत विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पाहायला मिळाला. बीडमध्ये कधी कुठे काय घडेल…

मुंबई — शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार आहेत.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येणार आहे. यासाठी 165 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत ही दप्तरं पुरवण्यात येणार आहेत.…

बीड — जिल्ह्यातील परभणी केसापुरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अंकिता कवचट या विद्यार्थिनीने शाळेत मूलभूत सुविधाच मिळत नसल्याच सांगत होणाऱ्या कथित भ्रष्टाचाराबाबत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पत्राची सध्या सोशल मीडियावर…

दत्तनगर वस्तीवरील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन बीड — माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवन केंद्रीय जिल्हा परिषद शाळा अंतर्गत दत्तनगर वस्तीशाळेवरील शालेय विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ आज सोमवार दि.०५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. दत्तनगर वस्तीशाळेसाठी २००७-०८…