Category शिक्षण

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल “या” दिवशी

मुंबई — राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा (HSC Results) निकाल शनिवार 2 मे रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन वेबसाटईवर पाहाता येणार आहे काही दिवसांपूर्वी सीबीएसई…

मयुरेश मोरे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला

बीड —  जिल्हा परिषद शिक्षण विभागात अखेर कायमस्वरूपी नेतृत्व मिळाले असून शासनाने नियुक्त केलेले नवनियुक्त शिक्षणाधिकारी मयुरेश मोरे यांनी  प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार  स्वीकारला. लाचखोर भगवान फुलारी निलंबित झाल्यापासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रभारी शिक्षणाधिकारी  किरण कुंवर यांच्याकडे सोपवण्यात आला…

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; धोकादायक शाळांच्या इमारतींवर कडक कारवाई

मुंबई — मान्सूनच्या आगमनापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मार्फत सर्व शाळांची मान्सूनपूर्व सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून ही…

MPSC ‘निपुण सेतू’ योजना: स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी संधी, सरकारी खासगी नोकऱ्यांचे नवे दरवाजे खुले

मुंबई — महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या भरती प्रक्रियेत ‘निपुण सेतू’ योजनेद्वारे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे उमेदवारांना केवळ सरकारी नोकरीपुरते मर्यादित न राहता खासगी क्षेत्रातही…

शाळांची ‘दुकानदारी’ बंद! शिक्षण विभागाचे कडक आदेश; ठराविक दुकानातून खरेदीची सक्ती केल्यास कारवाई

मुंबई — नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाने (Maharashtra Education Department) ने शाळांकडून होणाऱ्या ‘दुकानदारी’वर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, राज्यातील कोणतीही शाळा विद्यार्थ्यांना…

NCERT चा निर्णय वादग्रस्त! 8 वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला

सातारा —  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT यांनी इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देत वृषालीराजे भोसले यांनी तो खेदजनक व निषेधार्ह…

🎓 NEP 2020 Update: 2026 पासून 4 वर्षांची पदवी अनिवार्य? विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल

मुंबई — राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026–27 पासून चार वर्षांची ऑनर्स पदवी (Honours Degree) आणि संशोधनासह ऑनर्स (Honours with Research) अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहेत. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर…

1252 शाळांची मान्यता रद्द; शिक्षकांचे भविष्य धोक्यात, शासनाचा मोठा निर्णय

वारंवार अपात्र ठरलेल्या शाळांवर सरकारची कारवाई; 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत मुंबई —  महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेत राज्यातील 1252 शाळा आणि 827 तुकड्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षकांचे भविष्य अधांतरी झाले आहे. सन…

आरटीई प्रवेशांसाठी सोमवारी सोडत ; ६ हजार ३२२ अर्ज दाखल 

बीड —  शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ०६ एप्रिल रोजी सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते…

बामुक्टा संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. विलास भिलारे यांची बिनविरोध निवड

चौसाळा — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ टीचर्स असोसिएशन( बामुक्टा) संघटनेच्या बीड, जिल्हा कार्यकारिणीची निवड बीड येथील बलभीम महाविद्यालयात दिनांक 25 .3. 2026 रोजी दुपारी पाच वाजता विभागीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली असून यामध्ये सर्वानुमते बीड जिल्ह्याची कार्यकारणी निवड करण्यात…