Category राज्य

रक्ताचा थेंब पडला तरी महाराष्ट्र बंद’; जरांगे पाटलांचा इशारा, 12 सप्टेंबरला अंतरवालीत निर्णायक बैठक

जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला थेट इशारा दिला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी येताना एखाद्या आंदोलकावर हल्ला…

मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी मंडळ स्तरावर विशेष शिबिरे; 10 ते 17 सप्टेंबरला मोहीम

छत्रपती संभाजीनगर — मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील पात्र नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये…

अंतरवाली सराटीत जरांगे आंदोलनाच्या छायेत ओबीसींचे प्रतिआंदोलन; आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला इशारा

जालना —  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता त्याच ठिकाणी ओबीसी समाजानेही प्रतिआंदोलन सुरू केले आहे. अंतरवालीतील सोनिया नगर येथे अॅड. मंगेश ससाणे, प्रा. विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल, बाबासाहेब बटुळे…

बीडच्या भूमिपुत्राचा मोठा सन्मान! अशोककुमार भिल्लारे पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी

चौसाळा गावच्या सुपुत्राची महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती; कायदेविषयक आणि प्रशासकीय अनुभवाची शासनाकडून दखल बीड —  बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बीड जिल्ह्यातील चौसाळा गावचे सुपुत्र तथा अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त संचालक अशोककुमार भगवानराव भिल्लारे यांची…

लाडांची लाडीकता कामी आली; जरांगे पाटलांनी पाणी घेतले उपोषण सुरूच

अंतरवाली सराटी — मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा बुधवारी, २ सप्टेंबर रोजी पाचवा दिवस आहे. सरकारच्या वतीने भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी रात्री अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची भेट घेतली. सरकार मराठा समाजाच्या…

बीड–पुणे रेल्वेला 17 सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे नियोजन

बीड — बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. बीड–पुणे रेल्वे सेवा 17 सप्टेंबर 2026 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून, या रेल्वेसाठी आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या…

गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रु ; पाथरूडमधील व्हिडिओ व्हायरल, मंदिरात भाविकांची गर्दी

भूम (धाराशिव ) — तालुक्यातील पाथरूड गाव सध्या एका अनोख्या घटनेमुळे चर्चेत आले आहे. गावातील पुरातन प्रसिद्ध श्री गणपती मंदिरात गणपतीच्या मूर्तीच्या डाव्या डोळ्याजवळ पाण्याचे थेंब दिसून आल्याने भाविकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर…

बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, माढ्यात मंत्र्यांच्या गाडीखाली शिरला आंदोलक

बीड/माढा — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सराटी आंतरवाली येथे सुरू झालेल्या आंदोलनाला आज दोन वेगवेगळ्या घटनांमुळे वेगळे वळण मिळाले. आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या बीड जिल्ह्यातील एका आंदोलकाचा गेवराई परिसरात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. तर सोलापूर…

राहुल गांधींचा पुण्यात विद्यार्थिनींशी संवाद; ‘महिलांची स्वप्ने आणि विचार हीच भारताची खरी ताकद’

पुणे — लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधला. मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झालेल्या या कार्यक्रमात राहुल गांधी मंचावर येताच ‘राहुल-राहुल’ अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी राजकीय भाषण…

साखरेच्या दरात विक्रमी उसळी; घाऊक दर 7,500 रुपये क्विंटल, बीडमध्ये किरकोळ भाव 80 रुपयांवर

बीड — राज्यातील बाजारपेठेत साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून, घाऊक बाजारात साखरेचा भाव तब्बल 7 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. बीड जिल्ह्यात किरकोळ बाजारात 65 रुपये किलोच्या आसपास मिळणारी साखर आता 80 रुपये किलोच्या पुढे गेल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती…