Category राज्य

गुन्हेगारी वाढली तर पोलीस ठाणे वाढणार? महाराष्ट्र सरकारने आखली नवी चौकट

मुंबई —  महाराष्ट्रात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 66 वर्षांनंतर सुधारित मार्गदर्शक तत्त्वे आणि मनुष्यबळाचे नवे निकष निश्चित केले आहेत. 1960 पासून लागू असलेल्या जुन्या निकषांमध्ये बदल करून आता नवीन पोलीस ठाण्याची गरज वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे ठरवली…

अंतरवाली सराटीत 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी; जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

जालना —  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीत अभ्यासकांसोबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सरकारसमोर…

हायकोर्ट लिपीक  परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अभिजीत दीपके आक्रमक, कोर्टाबाहेर ठिय्या

छत्रपती संभाजीनगर —  मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपीक पदासाठी रविवारी राज्यभर घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेदरम्यान विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने परीक्षार्थींमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. परीक्षेदरम्यान आलेल्या…

महाराष्ट्रात 15 ऑगस्टला कुठे कोण करणार ध्वजारोहण? सरकारकडून यादी जाहीर; बीडमध्ये सुनेत्रा अजित पवार

बीड — भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट रोजी देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच विविध शासकीय संस्थांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचे नियोजन पूर्ण झाले असून, राज्य सरकारने विविध…

‘मुख्य नेता’ कुठून आला? सिब्बलांचा शिंदेंना सुप्रीम कोर्टात थेट सवाल!

मुंबई — शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरील वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे गटाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ‘एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता हे पद नेमके…

शाळांसाठी नवे अन्नसुरक्षा नियम; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तुकाराम मुंढे यांची मोठी मोहीम

‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ अभियान सुरू; कँटीन, मध्यान्ह भोजन, वसतिगृहातील जेवणावर एफडीएची कडक नजर मुंबई — राज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि पोषणमूल्यांनी समृद्ध आहार मिळावा यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर ‘सेव्ह फूड…

सीईटी-टीईटी पेपरफुटीवरून सरकारवर हल्लाबोल; दादा भुसे यांच्या राजीनाम्यासाठी ७ दिवसांचा अल्टिमेटम

मुंबई — राज्यातील सीईटी आणि टीईटी परीक्षांतील कथित पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून एनएसयूआय आणि युवक काँग्रेसने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून सात दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा समविचारी पक्ष…

गोरस भंडार प्रकरणात एफ डी ए ( FDA) चे स्पष्टीकरण; परवाना निलंबन बेकायदेशीर नाही

नागपूर — वर्धा येथील गोरस भंडार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) नागपूर विभागाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. विभागाचे सहआयुक्त सचिन केदारे यांनी न्यायालयाने अन्न सुरक्षा विभागाने केलेली परवाना निलंबनाची कारवाई बेकायदेशीर ठरवलेली…

लाडकी बहिणींना 2,100 रुपये मिळणार? नव्या अहवालामुळे पुन्हा रंगली चर्चा; सरकारने केले स्पष्ट !

मुंबई — राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या योजनेअंतर्गत मिळणारी मासिक आर्थिक मदत 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या वाढीची अंमलबजावणी नेमकी…

सरकारविरोधी घोषणा गुन्हा नाही;नागरिकांना हद्दपार करता येणार नाही – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : सरकारविरोधी घोषणा देणे, आंदोलन करणे किंवा सत्ताधाऱ्यांवर सार्वजनिक टीका करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून केवळ अशा कारणावरून कोणालाही हद्दपार करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने संबंधित हद्दपारीचा आदेश रद्द करत…