Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मुंबई : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुट ( NEET Paper Leak Case) प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील MHT-CET Examination प्रवेश परीक्षेबाबतही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत ( Sachin Sawant ) यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप करत…

जालना — मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारत 30 मेपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्याची…

मुंबई — महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यभरात राबवण्यात आलेल्या ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर तब्बल 70 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक…

महाराष्ट्र सरकार सोशल मीडियावर खोट्या पोस्ट, निराधार आरोप आणि बदनामी करणाऱ्यांविरोधात नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. डीजीपींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. सोशल मीडियावर विनापुरावा बदनामी केल्यास कारवाई; महाराष्ट्र सरकारची मोठी तयारी मुंबई — सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता, त्याचा गैरवापर रोखण्यासाठी…

“महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६” विरोधात बीडमध्ये तीव्र हरकती घेण्यात आल्या आहेत. अधिनियमामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला धक्का निर्माण झाला आहे. धार्मिक संस्था, पुजारी आणि भाविक आक्रमक झाले आहेत. देवस्थानांच्या जमिनींचे संरक्षण करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला…

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; बीड, सोलापूर, लातूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी. उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात मोठा बदल, IMD चा महत्त्वाचा अंदाज. मुंबई — भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांसाठी पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा…

मुंबई — राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महसूल विभागातील तलाठी पदांची भरती आता पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून ही भरती प्रक्रिया आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोग…

मुंबई — पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर यापूर्वीही दोन लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल होते. तरीही तो पॅरोलवर बाहेर आल्यानेच त्याला…

बारामती — महाराष्ट्रातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवत देशातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी तब्बल २ लाख१८ हजार ९३० मतांनी विजय मिळवत आधीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. यापूर्वी सुनील कुमार…

मुंबई –जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर (Pandharpur) शहराच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंढरपूर कॉरिडॉर आणि शहर विकास प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी…