Category राज्य

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे आरोप; कॉल रेकॉर्डमुळे राजकीय खळबळ

मुंबई — महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपांखाली अटक झालेल्या अशोक खरात याच्या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी सुरू असून दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात केवळ गुन्हेगारीच…

कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी नरहरी झिरवाळ वर कारवाई होणार – फडणवीस

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीयासोबतचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, आता यावर…

रूपाली चाकणकरचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

मुंबई — भोंदू अशोक खरात प्रकरणी रोज नव नवीन खुलासे होत आहेत. खरातसोबतचे व्हिडीओ फोटो व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकरला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिला आहे. तिने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे आपल्या पदाचा…

रूपाली चाकणकरांची गच्छंती; भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले

मुंबई — अशोक खरात प्रकरणी आता मोठी कारवाई होत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर रुपाली…

महसूल खात्याचा ऐतिहासिक 7/12 घोटाळा उघडकीस लाखो शेतकरी फसवले गेले

मुंबई — महाराष्ट्राच्या महसूल खात्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे, अशी धक्कादायक माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली ७/१२ उताऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ…

“भूगोल”च्या प्रश्नपत्रिका फुटल्या, दहावीचा पेपर होणारच !

पुणे  — राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा उद्या होणारा भूगोलाचा पेपर  दिलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सांगोल्यात  दहावीच्या परीक्षेदरम्यान भूगोलाचे 50 पेपर चोरी गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली होती.या संपूर्ण घटनेचा अहवाल पुणे बोर्डाने मागितला होता. त्यामुळे, उद्याच्या परीक्षेवर…

बीडच्या मजूरांनी बूर्ज खलिफा व्हाइट हाऊस मध्ये काम केले मृतांना अनूदान दिले कोनाळेच्या कामगिरीने सभागृह गाजले

बीड — जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याण विभागातील घोटाळ्यांच्या एक ना अनेक प्रकरणांनी सभागृह गाजले.मृत कामगारांना जिवंत दाखवून त्यांच्या नावे अनुदान दिल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. दहा वर्षापुर्वी मरण पावलेल्या व्यक्तीला नगर परिषदेतील अधिकाऱ्यांनी जिंवत दाखवून त्याने चक्क शंभर दिवस…

महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल; राजभवनात पार पडला शपथविधी

मुंबई — जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिष्णू देव वर्मा यांना प्रशासन आणि राजकारणाचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी…

वय उलटले, लग्न नाही,मुलगी द्यायला कोणी तयार नाही फसवणुकीच्या चक्रव्यूहात तरुणाई ; विधानसभेत आ.सोळंकेची लक्षवेधी

मुंबई — माजलगावचे आ. प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या असून, लग्नासाठी मुलांनाच हुंडा द्यावा लागत आहे,’ अशा शब्दांत सोळंके यांनी ग्रामीण तरुणांची…

भारतातल्या “या” राज्यात तिसरं अपत्य जन्मलं तर मिळणार 85 हजार !

अमरावती — जपान चीन सारख्या देशांमध्ये मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात पण भारतातही याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी विधानसभेत बोलताना दिली. राज्यात जन्मदर कमी होत आहे. जर…