Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मुंबई — अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली. शनिवारी त्यांनी शपथही घेतली. त्यानंतर आज बीड तसेच पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर बीड…

मूंबई — उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा साधेपणात शपथविधी पार पडला. शपथविधीनंतर अवघ्या दोन तासांतच…

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच विमान अपघातात बुधवारी निधन झालं. त्यांच निधन होताच राजकीय हालचालींनी वेग पकडला रिक्त झालेली त्यांची जागा भरून काढण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी घेतली.राजभवनातील लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली…

मुंबई — अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होण्याची शक्यता असून, तशी तयारी सुरु झाली आहे. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत…

बारामती — मुंबईहून बारामतीकडे जाणारे त्यांचे लिअरजेट ४५ (Learjet 45) हे विमान उतरत असताना कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातात विमानातील वैमानिकांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. सध्या राजकीय…

बारामती — उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार विमानात अजित पवारांसह एकूण 6 जण प्रवास करत होते, त्यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर…

मुंबई — धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातून आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण योद्धे दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर भव्य आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने धनगर समाजबांधव आझाद मैदानात…

नवी दिल्ली — शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. शुक्रवारी 23 जानेवारीपासून ही सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबाबतची अंतिम सुनावणी आजपासुन सर्वोच्च न्यायलायत सुरु होणार होती. सुनावणी सुरु होण्यापूर्वीच पुढची…

परळी — माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्यासाठी २०२४ ही वर्ष कठीण होते. या वर्षात त्यांना अनेक प्रकारचे आरोप, बदनामी आणि हकनाक त्रास सहन करावा लागला. मात्र वर्ष सरत आले तसे विविध न्यायालयीन लढाईत धनंजय मुंडे जिंकत गेले आणि न्यायालयीन…

मुंबई — जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 15 दिवसांची मुदत वाढ सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज दि.13 राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी…