Category राज्य

सरकार गुटखा विक्रीवर बंदीच नाही, थेट मकोका लावण्याच्या तयारीत!

मुंबई — गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असली तरी देखील गुटखा होत असल्याने याला आळा घालण्यासाठी गुटखा विक्री करणारा वर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकार विचार करीत असल्याच अन्न आणि औषध प्रशासन (एफ डी ए) मंत्री…

अ‍ॅड. असिम सरोदेंवरील कारवाईला स्थगिती! बार काऊन्सिल ऑफ इंडियाचा निर्णय

नवी दिल्ली — मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार काऊन्सिल ऑफ इंडियानं स्थगिती दिली आहे. त्यामुळं अॅड. सरोदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी असीम सरोदे यांच्यावर माजी राज्यपाल…

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक थांबणार का? सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

नवी दिल्ली — महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने सोमवार 17 नोव्हेंबर रोजी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे. न्यायमूर्ती सूर्या कांत आणि ज्योमल्या बाघची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, ‘कोर्टाच्या अधिकारांची…

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास

बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल बीड — अल्पवयीन मुलीचा 31 ऑगस्ट 2023 व एक सप्टेंबर 2023 रोजी लैंगिक छळ करणाऱ्या शिरूर तालुक्यातील नराधमास वीस वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षाच्या सश्रम…

पुढील 48 तास धोक्याचे, 6 जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरणार!

पुणे — राज्यातील तापमान सतत घसरत असून थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः 16 नोव्हेंबर रोजी शीतलहरीचा इशारा दिल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची…

पालघर साधू हत्याकांड: मुख्य आरोपीचा ठपका ज्याच्यावर ठेवला त्यालाच भाजपने पक्षात प्रवेश दिला

पालघर — कोरोना काळात 2020 मधील एप्रिल महिन्यात पालघरच्या गडचिंचले येथे काही साधूंचा मारहाणीत मृत्यू झाला आणि संपूर्ण देश या घटनेने हादरला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपने हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. यावेळी  काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपने गंभीर…

अजित पवार व मुलांच्या 69 कंपन्यांचा पर्दाफाश — अंजली दमानिया

मुंबई — महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा  अजित पवार विरोधात वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यामधील वादग्रस्त जमीन व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या…

शिवसेना अन् धनुष्यबाणाचा निकाल निवडणुकी पूर्वीच — असीम सरोदे

मुंबई — शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात दाखल याचिके संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही याचिका दाखल केली आहे.मागील काही महिन्यांपासून ही याचिका सुनावणीच्या प्रतिक्षेत आहे. आता त्यावर…

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा घेण्यास नकार

मुंबई — सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतः दमानिया यांनीच ही बाब उघड सांगितली. त्या म्हणाल्या की, काही विश्वसनीय सूत्रांकडून “माझा गेम केला जाणार” असा गंभीर इशारा मिळाल्याची माहिती त्यांना एका…

न.प.निवडणुकीत आधी ओबीसींना प्राधान्य अन्यथा मगच…! — शरद पवार

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीत नगरपरिषद निवडणुकीत मूळ ओबीसींना प्रथम प्राधान्य देऊन नंतरच कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवाराचा विचार करावा असे स्पष्ट आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला असून, मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्रधारकांना…