Category राज्य

छत्रपती शिवाजी महाराजांचे तोफखाना विजय अभियान : स्वराज्याच्या संरक्षणाची आणि आधुनिक युद्धदृष्टीची क्रांती. ✍️ चंद्रकांत शेळके

वो जो तलवार के साथ अक़्ल भी रखता था , वही हर जंग में तारीख़ बदलता था . इतिहासात काही योद्धे तलवारीने ओळखले जातात , काही सैन्यसंख्येने , तर काही रणांगणावरच्या धैर्याने . परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे असे राष्ट्रनिर्माते…

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी बाहेर आल्यास राज्य बंद; मनोज जरांगेंचा इशारा

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत असून यातील आरोपी लवकरच सुटून येणार असल्याचं सांगितलं जात आहे. असं जर झालं तर त्याच दिवशी बीड जिल्हा बंद करण्यात येईल त्यानंतर राज्यही बंद करण्यात येईल असा इशारा मनोज…

फलटण:मृत महिला डॉक्टरचं बदनेकडून शारीरिक शोषण, हातावरील अक्षरही तिचेच; फडणवीसांची माहिती

नागपूर — डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकर आणि निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदणे यांनी फसवणूक केली आणि तिचे अनेकवेळा शोषण केलं असं सध्या त्यांच्या हॉटस्अप चॅट आणि इतर पुराव्यातून आढळले आहे, याची महिला आयपीएस अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरु आहे.…

आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होणार !

मुंबई — आगामी जिल्हा परिषद निवडणुका २ टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या १५ जिल्हा परिषदांमध्ये आधी निवडणुका होतील. तर ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या १७ जिल्हा परिषदांमध्ये दुसऱ्या टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवरच होणार – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडत आहे, या प्रकरणी आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली.यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही निवडणुकीवर स्थगितीचा आदेश दिलेला नाही. अंतिम निर्णय 21 जानेवारी 2026 रोजी दिला जाणार आहे.…

अजित दादा पुण्याच्या वैष्णवीला न्याय देता आला नाही निदान प्रेमलता पारवेंच्या सुनेला तरी द्या!

सुनेवर अन्याय करणाऱ्या प्रेमलता पारवे बीड शहराला न्याय काय देणार? बीड — अजित दादा..! विकासाच्या गप्पा बीडकरांनी भरपूर ऐकल्या तुमच्या पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंची सून वैष्णवी हगवणे हिने कौटुंबिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तशीच घटना बीडमध्ये देखील तुमच्या…

नोकऱ्यात जास्त प्रमाण असताना मराठा आरक्षणाची गरज काय? उच्च न्यायालयाची पुढील सुनावणी 11 डिसेंबरला

मुंबई — मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) अंतर्गत दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद केला.जर शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील…

चिमुकली अत्याचार प्रकरण : मालेगावात जनतेच्या संतापाचा कडेलोट आंदोलकांनी कोर्टाचं गेट तोडलं

मालेगाव — डोंगराळे गावातील तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या नराधम विजय खैरणार विरोधात मालेगावकरांचा संताप उसळून आला.मालेगाव मध्ये आज कडकडीत बंद पाळत मोर्चा काढला होता. मोर्चेकर्‍यांनी मालेगाव कोर्टाचे गेट तोडून कोर्टात…

आमदार आणि खासदारांशी सौजन्याने वागा.!अधिकाऱ्यांना सरकारचे निर्देश

मुंबई — आमदार आणि खासदारांशी अत्यंत आदराने आणि सौजन्याने वागण्याचे निर्देश आराध्या सरकारने सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. अधिकाऱ्यांना त्यांच्या पत्रव्यवहाराचे दोन महिन्यांच्या आत उत्तर देण्यास आणि दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेण्यास, तसेच त्यांना प्रमुख सरकारी कार्यक्रमांना आमंत्रित करण्यास…

मालेगाव चिमुकली हत्या प्रकरण: संशयीताला कोर्टात का आणले नाही, जनता आक्रमक

मालेगाव — डोंगराळे येथील साडेतीन वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्याच्या घटनेचे गुरुवारी न्यायालय परिसरात तीव्र पडसाद उमटले. संशयीताची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात आणण्यात येणार होते.मात्र, न्यायालय परिसरात संतप्त महिला व तरुणांचा मोठा जमाव जमला. आरोपीला आमच्या…