Category राज्य

भाजप व मित्र पक्षाला कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मतदान करू नका — बच्चू कडू

अमरावती — शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजप आणि मित्र पक्षाला आगामी निवडणुकीत मतदान करू नका, असे आवाहन प्रहार संघटनेचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणारे बच्चू कडू मॅनेज झाल्याचा आरोप होतो आहे.त्यावरूनही…

अतिवृष्टीतील नुकसान पाहण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारी राज्यात येणार

छ.संभाजीनगर : राज्यातील अतिवृष्टीग्रस्ताना केंद्र सरकारकडून मदत देण्यासाठी अधिकाऱ्यांचे पाहणी पथक सोमवारी व मंगळवारी  दि. 3 व 4 नोव्हेंबर रोजी राज्यात येणार आहे. या पथकात सात अधिकारी असून चार नोव्हेंबर रोजी ते काही ठिकाणी नुकसानीची पाहणी करतील अशा सूचना आपत्ती…

शेतकरी आत्महत्यांची दखल न्यायालय घेत नाही, पण शेतकरी रस्त्यावर उतरलेला जमत नाही — बच्चू कडू

न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकरी आंदोलनावर ठाम नागपूर — शेतकरी आंदोलनाची स्वत:हून दखल घेत न्यायालयाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशानंतरही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे.. पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन आंदोलनस्थळी धाव घेतली, पण आंदोलकांचा विरोध पाहता…

फलटण आत्महत्या प्रकरण: ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने घेतलेला बळी — राहुल गांधीं

फलटण — उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या डॉक्टर तरुणीने स्वत:चं जीवन संपवण्यापूर्वी तळहातावर सुसाइड नोट लिहित दोन जणांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात…

🪔🎇निवडणुका तोंडावर येताच “लाडकी बहीण योजनेसाठीची ईकेवायसी प्रक्रिया थांबवली 🪔🎆

मुंबई — विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील सत्ता पुन्हा महायुतीकडे आली होती. मात्र आता या योजनेत अपात्र लाभार्थींची संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आल्याने सरकारने पडताळणी मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार…

याला जीआर तरी कळतो का? धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका

बीड –ओबीसी आरक्षणासाठी धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभर महाएल्गार सभेचं आयोजन करण्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आज (शुक्रवार) बीडमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने महाएल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले . या मोर्चाला राज्यातील ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते,या मोर्चाला…

मराठवाडयात 10 कोटी 78 लाख रूपयांची वीज चोरी उघड

10 कोटी 29 लाख रूपये दंडाची रक्कम वसूल छ. संभाजीनगर — महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या मंडल कार्यालय अंतर्गत माहे एप्रिल 2025 ते 30 सप्टेबर 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 2,593 वीज मिटरची…

अखेर ..! राहुल गांधींनी केलेले ‘मत चोरी’चे आरोप सिद्ध, पुरावेच सापडले

मुंबई — काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजपावर वोट चोरीचा आरोप लावला होता. या वोट चोरीला निवडणूक आयोगाने मदत केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आयोगाने त्यांना आरोप सिद्ध करण्याचे आवाहन राहुल गांधी यांना केले आहे.दुसरीकडे आयोगावरचे आरोप भाजपचे नेते खोडून काढताना…

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्याच खिशावर फडणवीसांचा डल्ला;ऊस बिलातून गोळा करणार गल्ला!

मुंबई — राज्यातील अतिवृष्टी आणि पूर बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात याप्रमाणे प्रतिटन १५ रुपये कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस…

कर्जमाफी, विज बिल यासारख्या दुष्काळी सवलती शेतकऱ्यांना देणार – फडणवीस

मुंबई — महाराष्ट्रात  अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी मदतीस सुरुवात केली आहे. दुसरीकडे राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीतही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय देखील समोर आले आहेत. नुकसानग्रस्त भागासाठी पुढच्या…