Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

सिनेटच्या सदस्य पदी निवडीनंतर विद्यापीठाच्या बैठकीला उपस्थिती बीड — विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाली आहे. आ.संदीप क्षीरसागर यांची निवड ही विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी विधानसभेचा प्रतिनिधी कोट्यातून केली आहे.…

बीड — राजकारण्यांनी नेहमीच बीड जिल्हा मागास ठेवण्याची कर्तबगारी केली त्यातूनच शेतकरी आत्महत्यांचा हॉटस्पॉट बनला गेला. अव्याहत आत्महत्यांच सत्र सुरू असलं तरी सत्ताधाऱ्यांना फरक पडला नाही. त्यातच आता अतिवृष्टीने होतं नव्हतं ते स्वप्न चिखलात रुतून गेलं. नदी काठची गावच नाही…

लातूर — सतत कोसळलेल्या अतिवृष्टीने दाना दान उडवलेली असतानाच पुन्हा नव संकट उभे राहत की काय? असा प्रश्न लातूरकरांना पडला आहे. पिक पाण्यात, घर पाण्यात, घरात बाहेर चिखल त्यातच आणखी भर म्हणून मंगळवारी रात्री लातूरमधील मुरूडला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले…

बीड — दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या मराठवाड्याची अक्षरशः पाण्यात बुडायची वेळ आली आहे. बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, छ. संभाजीनगर, जालना अतिवृष्टीने जलमग्न झाल्याचं पहायला मिळत आहे. पाण्यात बुडालेल्या पिकांसोबतच गुराढोरांसह झालेली जीवित हानी भयग्रस्त आक्रोश करायला भाग पाडत…

बीड — मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीड शहरात प्रथमच रेल्वे धावणार आहे. त्यामुळे17 सप्टेंबर 2025, हा दिवस बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. चाळीस वर्षांपूर्वी बीडकरांनी पाहिलेलं रेल्वेचं स्वप्न आज प्रत्यक्षात साकारलं जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे बीडचा आर्थिक, सामाजिक…

मुंबई — महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. त्यावर मंगळवारी (१६ सप्टेंबर) सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य राज्य निवडणूक आयोगाला ३१…

मुंबई — मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी Maratha protest मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले होते. यावेळी हैदराबाद…

सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या हस्ते उद्घाटन ; मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :- डॉ.गणेश ढवळे बीड — माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (फेडरेशन) ही महाराष्ट्रातील ही जागरूक नागरीकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची सर्वात मोठी संघटना असुन महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन दि.१४…

बीड — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर पार पाडणार आहेत. निवडणुक आयोगाने election commission जिल्हा परिषद ZP election अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे. बीड साठी अनुसूचित जाती महिलेसाठी, धाराशिव लातूर सर्वसाधारण महिला…

मुंबई — महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदी निवड झाली. त्यामुळे राज्यपाल पद रिक्त झाले होते. आता त्या जागी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती भवनाने गुरुवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.…