Category राज्य

मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद राधाकृष्ण विखेंकडे

मुंबई — मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदामध्ये मोठा फेरबदल करण्यात आला. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या…

ओबीसी प्रवर्गात आणखी 29 जातींचा समावेश होणार!

मुंबई — राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दरम्यान त्यासाठी 29 तारखेला जरांगे पाटील हे मुंबईत धडक देणार आहेत. मात्र…

मुलांनो लागा तयारीला !पोलीस दलात 15 हजार पदांची मेगाभरती, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मुंबई — महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी मिळणार आहे.आज मंगळवारी दि.12 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे 15 हजार पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अशा…

गोरक्षकांना आवर घाला; अजित पवारांच्या पोलिसांना स्पष्ट सूचना

मुंबई — गोवंश हत्या बंदीतून बाहेर असलेले आणि कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीवर स्वयंघोषित गोरक्षक आक्षेप घेत असतात. उत्तर भारतात गोरक्षकांनी घातलेल्या गोंधळामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. आता राज्यातही हा प्रश्न उद्भवला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

सरकारची दमदार कामगिरी:शेतकरी आत्महत्यांचा मराठवाडा हॉटस्पॉट बनलं; 520 पैकी 126 आत्महत्या बीडमध्ये

मुंबई — वाढते कर्ज, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला भाव नाही सरकारकडून ठोस उपाययोजना नाही परिणामी मराठवाडा आत्महत्यांचा हॉटस्पॉट बनत असल्याची धक्कादायक माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. विरोधी पक्षाच्या आमदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यात 767 तर…

महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

मुंबई — महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र राहणार आहोत. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही एकत्र असणार आहोत.’, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मराठी…

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर 14 जुलैला सुनावणी

नवी दिल्ली — शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी पुढील सुनावणी 14 जुलै रोजी घेणार आहे. …

लैंगिक छळ प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी करणार; मुख्यमंत्र्यांची  घोषणा

धनंजय मुंडे यांच्या मागणीला 24 तासातच यश प्रकरण अतिशय गंभीर, आरोपी आणि त्यांना आश्रय देणारे, कुणालाही सोडणार नाही – देवेंद्र फडणवीस मुंबई  – माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी बीड शहरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी केलेल्या मागणीला राज्य…

एसटी प्रवाशांना 1 जुलैपासून तिकीट दर ‘इतक्या’ टक्क्यांची सवलत मिळणार

मुंबई — बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात थेट 15 टक्के सवलत जाहीर…

ठाकरे बंधूंसह जनतेच्या विरोधा पुढे सरकार नमले;त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द

मुंबई — गेल्या काही दिवसांपासून राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध केला जात आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात दंड थोपटले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने तसा निर्णय घेतला होता. मात्र सरकारच्या…