Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — सातत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या भाजप सरकारने आणलेला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा सर्वसामान्यांची गळचेपी करणारा आहे.या कायद्यामुळे निष्पाप लोकांना वेठीस धरल्या जाणार असल्याने सदरील कायदा रद्द करण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात उतरली असून बीड येथे मोठे आंदोलन उभारल्या जाणार…

मूंबई — राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी वारंवार आश्वासने दिली आहेत. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या लालफितीच्या कारभारामुळे गेल्या दोन वर्षांत मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी दाखल झालेल्या ८२६ पैकी केवळ ८६ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान…

मुंबई — मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी सुलभता येण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. यामध्ये सरकारने आरक्षण कसं द्यायचं, हे सांगितलं आहे.प्रत्यक्षात मात्र शासन निर्णयामधील शब्दनिवड, शब्दरचना; यामुळे गोंधळ निर्माण झाला असून या जीआरचे अनेक अर्थ निघत आहेत.…

मुंबई — रेल्वेमार्गा पासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे Beed -AhilyaNagar railway गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वे सेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.…

मुंबई — मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आले आहे. जरांगे पाटलांनी सरकारने दिलेला जीआर स्वीकारला आहे. यावेळी अभ्यासकांनी काही दुरुस्त्या सांगितल्या आहेत.त्या आरक्षण उपसमितीने स्वीकारल्या आहेत. त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यानंतर…

मुंबई — मनोज जरांगे पाटलांनी Manoj jarange Patil मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन Maratha protest सुरु केलं होतं. अशातच आज मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, गोरे यांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.यावेळी…

मुंबई — मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला मोठं यश मिळालं असून सरकारने हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील व्यक्तींना गावातील, कुळातील, नातेवाईकांतील व्यक्तींना कुणबी जातीचे दाखले मिळाले असल्यास या दाखल्यांच्या आधारे स्थानिक चौकशी करून इतरांनाही…

मुंबई — सुरू असलेले मराठा आंदोलन Maratha protest हाताबाहेर गेलं आहे, आता कोणालाही मुंबईत Mumbai येऊ देऊ नका, असे शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने High court नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उद्या दुपारपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 5…

मुंबई — मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर Azad maidan सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाने राज्य सरकारला हादरवले असताना, मराठा आरक्षण Maratha reservation उपसमितीची आज झालेली बैठक मोठ्या निर्णयाची ठरली. उपसमितीच्या बैठकीनंतर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे सदस्य आणि…

बीड — सरपंच संतोष देशमुख Santosh Deshmukh यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला Valmik Karad मोठा धक्का बसला आहे. विशेष मकोका न्यायालयाने courtवाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वाल्मिकच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून तुरुंगातून त्याची सुट्टीच नाही, हे…