Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप मुंबई –उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीने 1800 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप झाला आहे.आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या…

परळी — मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपल्यावर माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यामार्फत घातपात केला जात असल्याचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यास प्रत्युत्तर देत थेट आरोप करणारे जरांगे, आरोपी आणि माझी स्वतःची देखील थेट सीबीआय मार्फत चौकशी…

जालना — मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच वृत्त समोर आलं होतं जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप…

पार्थ पवारांकडून अठराशे कोटींची जमीन 300 कोटींना 500 रुपयांच्या मुद्रांक शुल्कात खरेदी? मुंबई –उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला आहे. पार्थ पवारांनी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 1800 कोटींच्या…

जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन पुरावे देणार जालना — मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या हत्येचा एक गंभीर आणि धक्कादायक कट उघडकीस आला आहे. या कटाच्या तक्रारीनंतर जालना पोलिसांनी तातडीने कारवाई करत बीडमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची…

बीड — राज्य सरकारने कर्जमुक्त केले नाही तर रस्त्यावर उतरून शेतकर्यांचा आक्रोश मांडू असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची संवाद साधताना म्हटले.उद्धव ठाकरे यांनी पाली (जि. बीड) येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री…

सातारा — फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला निलंबित उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलं आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हा आदेश काढला आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका…

दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास ‘टूल’ मुंबई — गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी २ डिसेंबर…

मुंबई — दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकार व…

बीड — फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.या भगिनीस न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरु राहील अशी ग्वाही या कुटुंबियांना दिली.तसेच…