Category राज्य

जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई —  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत .त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातील एकूण 32 जिल्हा…

जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू होणार; 12 जिल्ह्यातील निवडणुकांची घोषणा लवकरच

मुंबई — ग्रामीण भागातील राजकारण तापवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.आरक्षणाच्या पेचामुळे रखडलेल्या या निवडणुकांबाबत निवडणूक आयोग सक्रिय झाला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात…

कितीही लाटले भूखंड तरी होत नाही वाकडा “बाल”; आणखी एका घोटाळ्यात अडकला अजित पवार चा लाल

पुणे — पुण्यातील मुंढवा जमिन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू या प्रकरणात जो साक्षिदार आहे, त्याच व्यक्तीच्या संगनमताने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी ‘कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनी’द्वारे परस्पर भूखंड लाटला आणि ३०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा…

गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाली तर अधिकाऱ्याचे थेट निलंबन

मुंबई — बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अंमलीपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला असून  बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी…

ईव्हीएम मशीनवरील नावाच्या क्रमवारीत बदल; जि प निवडणुकीत अंमलबजावणी

मुंबई — राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने उमेदवारांच्या नावांच्या क्रमाबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. नव्या गॅझेटनुसार, ईव्हीएम मशीनवर आता उमेदवारांची नावे त्यांच्या पक्षाच्या दर्जाप्रमाणे लावली जाणार आहेत. याची अंमलबजावणी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी मध्ये करण्यात येणार आहे. या…

सर्वोच्च दिलासा: माणिकराव कोकाटेची आमदारकी वाचली

मुंबई — सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या अंतरिम आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे कोकाटे यांची आमदारकी वाचली आहे. सर्वोच्च न्यायालयाची नाताळ सुट्टी सुरू झाली असताना सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील विशेष…

माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाचे अटकेचे आदेश

माणिकराव कोकाटे याचा राजीनामा मुंबई — नाशिक सत्र न्यायालयानं अटकेचं फर्मान काढल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या मंत्री माणिकराव कोकाटेंच्या पदरी निराशा पडली आहे. अटकेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.पण न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार…

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट

बीड — राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी मंत्री आणि आ.धनंजय मुंडे यांनी तात्काळ दिल्ली दौरा…

महावितरणने एका झटक्यात फेडले 12 हजार 800 कोटींचे कर्ज

मुंबई —  देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या महावितरणने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १२,८०० कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतीपूर्वी एकाच हफ्त्यात नुकतीच परतफेड केली. अन्य वित्तीय संस्थेकडून कमी व्याज दराचे कर्ज उभारून तसेच स्वनिधीतून ही परतफेड केली असून त्यामुळे व्याजाच्या…

मनरेगाच्या नावात बदल; मजुरांचाही होणार फायदा केंद्राचा नवा कायदा

नवी दिल्ली — केंद्र सरकार लवकरच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमात (मनरेगा)  बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेअंतर्गत रोजगाराचे दिवस १०० वरून १२५ करण्याच्या आणि योजनेचे नाव बदलून ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार…