Category राज्य

आनंदाची बातमी! सरकारने केली शेतकरी कर्जमाफीची घोषणा

मुंबई —   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे.केवळ शेतकरीच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतमजुरांसाठीही सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. कर्जमाफीचा…

महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार

मुंबई — राज्यात बळजबरीने आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या नव्या कायद्याच्या मसुद्याला गुरुवारी मंजुरी दिली. या अधिनियमाच्या मसुद्यात जबरदस्तीने धर्मांतर करून घेणाऱ्या व्यक्तीला ७ वर्षांपर्यंतच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद…

कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट सह दमानियांचे सर्व आरोप लोकायुक्तांनी फेटाळले

तोंडाच्या वाफा काढत मुंडेंची बदनामी करणाऱ्या अंजली दमानियांना उच्च न्यायालया पाठोपाठ लोकायुक्तांकडून चपराक मुंबई — राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढाईत विजय झाला असून, कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट…

सर्वांसमोर सर्व काही…’ वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून आरोप असलेल्या वाल्मीक कराडने जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र बीड जिल्हा न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि आता सर्वोच्च न्यायालयातही कराडला दिलासा मिळू शकला नाही. यानंतर वाल्मिक कराडचा…

मनपा, न.प.प्रमाणेच जिल्हा परिषद पंचायत समितीतही स्वीकृत सदस्यांची एंट्री होणार!

मुंबई — राज्यातील जि.प प.स निवडणुका होताच महापालिका आणि नगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. याप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य निवडण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे.राज्य मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा परिषदेत…

अजित पवारांच्या निधनानंतर शासकीय दुःखट्यात ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा

मुंबई — राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले  राज्य सरकारकडून राज्यात २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत शासकिय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, अजितदादांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असतानाच…

संतोष देशमुख प्रकरणात एटीआर समितीत केला बदल

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशी अहवालावर ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ अर्थात कृती आराखडा (एटीआर) तयार करणाऱ्या समितीत बदल करण्यात आला आहे. सहसचिव व्यंकटेश भट यांच्या जागी आता सहसचिव सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची…

अजित पवारांच्या मृत्यूभोवती संशयाचं वर्तुळ;रोहित पवारांचे गंभीर प्रश्न

मुंबई — राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणामुळे रोज नवनवीन खुलासे होत आहे. हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा आतापर्यंत विरोधक आरोप करत होते. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन घातपात असल्याचा…

अजितदादांचा विमान अपघात,खा.सोनवणे यांना वेगळीच शंका

बीड — ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान  अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर विमान अपघातावर शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, आता खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील नवी शंका उपस्थित केली आहे. विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे अशी…

राज्यावर कर्जाचा डोंगर, तिजोरीवर ताण; अर्थसंकल्पातून खर्चाला लागणार कात्री ?

मुंबई — राज्याचा आगामी अर्थसंकल्प लवकरच सादर होणार असून, यंदाचा अर्थसंकल्प  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार असल्याची चर्चा आहे. मात्र अर्थसंकल्प सादर होण्याआधीच राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंताजनक चित्र समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मंजूर तरतुदींपैकी निम्म्याहून थोडाच अधिक निधी विभागांना देण्यात…