Category राज्य

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या! 21 अधिकाऱ्यांचे तात्काळ बदली आदेश

मुंबई —  राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठा प्रशासकीय निर्णय घेत 21 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस…

महावितरणचा मोठा निर्णय! आता वीजपुरवठा सकाळी 7 ते 11 राहणार बंद

मुंबई — उन्हाच्या तीव्र तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण (MSEDCL) कडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे फक्त सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यानच करण्यात येणार असून, या वेळेतच वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.…

दिव्यांग बालकांचे 2 मे पासून राज्यव्यापी सर्वेक्षण; शिक्षकांवर मोठी जबाबदारी

मुंबई –( Maharashtra CWSN Survey 2026-27) राज्य सरकारने 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी ‘चिल्ड्रन विथ स्पेशल नीड’ (CWSN) बालकांचे राज्यव्यापी सर्वेक्षण हाती घेतले आहे. 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग बालकांची संपूर्ण माहिती संकलित करण्यासाठी हे सर्वेक्षण 2 मे ते 10 जुलै…

‘सतरा लुगडे’ तरी जेल प्रशासनाचे ‘कुल्ले’ उघडे; पुन्हा तिसरी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

बीड‌ — समाज माध्यमांमधून गेल्या तीन दिवसापासून व्हायरल होत असलेल्या वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप मुळे जिल्हा कारागृहाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑडिओ क्लिप असेल किंवा कैद्याने प्रशासनाला दिलेला अर्ज व्हायरल होणं याचाच अर्थ कारागृह अधीक्षकांनी मोठ्या गुन्हेगारासाठी जेलमध्ये “राम“राज्य आणून…

लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा! 12,915 अपात्र लाभार्थी उघड  11 कोटींची वसुली, पुरुषांवर कारवाई कधी?

मुंबई  — मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात राज्यात मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या हजारो लाभार्थ्यांनी सरकारी पैशांचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी सुरू केलेल्या या योजनेत 21 ते 65…

लालपरी’ला नवं ग्लॅमर! रितेश देशमुख आणि जेनेलिया बनले एसटीचे ब्रँड ॲम्बेसिडर

मुंबई — महाराष्ट्रातील जनतेची जीवनरेखा असलेल्या ‘लालपरी’ म्हणजेच Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) ला आता नवं ग्लॅमर मिळणार आहे. मराठमोळे लोकप्रिय कलाकार रितेश देशमुख (Riteish Deshmukh )आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh )यांची एसटी महामंडळाच्या ब्रँड ॲम्बेसिडर (सदिच्छा दूत) म्हणून…

महाराष्ट्रात पुढील 120 तास धोक्याचे! मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा IMD कडून हाय अलर्ट

मुंबई — भारतीय हवामान विभाग (IMD) ने महाराष्ट्रासाठी पुढील 120 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. राज्यात एकीकडे कडक उन्हाचा तडाखा कायम असताना, दुसरीकडे अचानक अवकाळी पावसाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार, 21 ते 24…

भेंडवळ घटमांडणी 2026: पावसाचा इशारा, पिकांवर संकट आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठा अंदाज

बुलढाणा — महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहणारी अक्षय्य तृतीया निमित्ताने विदर्भातील भेंडवळ येथे पार पडलेली ऐतिहासिक घटमांडणी यंदाही चर्चेत आली आहे. सुमारे ३५० वर्षांची परंपरा असलेल्या या विधीतून आगामी वर्षातील पाऊसमान, पीकस्थिती आणि देशाच्या सामाजिक-राजकीय घडामोडींबाबत महत्त्वाचे संकेत देण्यात आले…

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सरकारचा “काम नाही, वेतन नाही” इशारा

मुंबई — महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि गट-ड कर्मचारी महासंघाने विविध मागण्यांसाठी मंगळवार (२१ एप्रिल) पासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे राज्यभरातील शासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावर राज्य सरकारने कडक भूमिका घेत…

MPSC ‘निपुण सेतू’ योजना: स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी संधी, सरकारी खासगी नोकऱ्यांचे नवे दरवाजे खुले

मुंबई — महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या भरती प्रक्रियेत ‘निपुण सेतू’ योजनेद्वारे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे उमेदवारांना केवळ सरकारी नोकरीपुरते मर्यादित न राहता खासगी क्षेत्रातही…