Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

दुष्काळग्रस्त शेतकरी मदत जाहीर झाली आहे. खरीप हंगामातील पीक नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने….. महाराष्ट्र दुष्काळ मदत : खरीप हंगामातील पीक नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४…

PM Kisan 24th Installment Date ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील 11 कोटी शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीनंतर रखडलेला PM Kisan योजनेचा 24 वा हप्ता अखेर 30 ऑक्टोबर 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…

दुष्काळग्रस्त शेतकरी 5000 रुपये मदत: दिवाळीपूर्वी मिळणार आनंदाची बातमी मुंबई – दुष्काळग्रस्त शेतकरी 5000 रुपये मदत दिवाळीपूर्वी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील 304 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 5000 रुपये अग्रीम मदत मिळणार आहे.…

मुंबई — दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत यासंदर्भात राज्य सरकारकडून… बीड —अपुरा पाऊस आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर नैसर्गिक आपत्तीतील मदतीचे दर वाढविण्याबाबत निर्णय होण्याचे संकेत…

केजमध्ये सोयाबीनच्या गंजींना आग लागल्याची घटना घडली आहे. केज तालुक्यातील बारगजे वस्तीवर ही आग लागली असून पाच दिवसात सहा गंजी जळाल्या आहेत. बीड — आभाळाची साथ नाही, पावसाची हमी नाही आणि शेतीत केलेल्या खर्चाची परतफेड होईल की नाही, याची शाश्वती…

७.४२ लाख हेक्टरवरील पिके बाधित; पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याचे आदेश, सोयाबीन उत्पादनात मोठी घट बीड — पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष नुकसान भरपाईकडे लागले आहे. दिवाळीपूर्वी भरपाई मिळणार का, शासनाकडून मदत कधी…

बीड — पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील शेती आणि पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. कपाशी, ऊस, तुती आणि सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या दुष्काळी परिस्थितीची…

लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले तरी शेतकरी हक्क मोर्चा शेतकऱ्यांच्या पाठीशी बीड — पवनचक्की व सौरऊर्जा कंपन्यांना शेतजमिनींचा ताबा मिळवून देण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप करत शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात…

बीड — दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाची संयुक्त यंत्रणा प्रत्यक्ष शेतांवर पोहोचली असून, २३८ गावांमध्ये गावनिहाय पथकांमार्फत नुकसानीची नोंद केली जात आहे. प्रत्येक गावासाठी ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी…