Category कृषी

37 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित? रोहित पवारांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरूच

पंढरपूर — राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेतील अटींवरून राजकीय वातावरण तापले आहे. या अटींमुळे राज्यातील तब्बल ३७ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांना…

मान्सूनची झपाट्याने वाटचाल! गोवा, तळकोकण गाठल्यानंतर आता महाराष्ट्रात दमदार पावसाची चाहूल

पुणे — यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) अपेक्षेपेक्षा वेगाने प्रगती करत असून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच तो गोवा आणि तळकोकणापर्यंत पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दक्षिण कोकण-गोवा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि…

शेतकरी कर्जमाफीत 55 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार की फक्त 16 लाख शेतकऱ्यांना  लाभ मिळणार ? 

मुंबई — राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. सुमारे 36 हजार कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 55 लाख 72 हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला हिरवा कंदील; 36,585 कोटींची तरतूद

मुंबई —  राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (2 जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 56…

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: राज्यात 98% पावसाचा अंदाज, डॉ. साबळे यांनी दिला इशारा

मुंबई —  देशभरात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी महाराष्ट्रासाठी तुलनेने दिलासादायक चित्र समोर आले आहे. राज्यात सरासरीच्या सुमारे 98 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र…

मान्सूनचा मोठा इशारा! यंदा भारतात केवळ 90% पाऊस; 2015 नंतरचा सर्वात कोरडा हंगाम ठरण्याची शक्यता

नवी दिल्ली —  भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या मान्सूनबाबत चिंता वाढवणारा अंदाज जाहीर केला आहे. विभागाने एप्रिलमध्ये दिलेला पावसाचा अंदाज कमी करत आता जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सामान्य सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.…

जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

बीड — मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि जायकवाडी धरणाला कृष्णा खोऱ्यातून २५ टीएमसी पाणी मिळावे या मागणीसाठी बीडमध्ये शुक्रवारी (दि. २९ मे) शेतकऱ्यांनी भव्य बैलगाडी मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. लोकलढा आंदोलनाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात शेकडो शेतकरी, नागरिक आणि…

जायकवाडी धरणातील हक्काच्या पाण्यासाठी बैलगाडी मोर्चात सहभागी व्हा — डॉ. गणेश ढवळे

बीड — जायकवाडी धरणातील मराठवाड्यासह बीड जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लोकल आंदोलनाच्या वतीने शुक्रवार दि.२९ रोजी जिल्हा स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात शेतकरी, शेतकरी पुत्र तसेच शेतकऱ्यांविषयी संवेदना असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,…

आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून  प्रलंबित पिक विमा नुकसान भरपाईबाबत कृषीमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

मुंबई — प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईतून बीड जिल्हा वगळल्या बाबत आ. विजयसिंह पंडित यांनी मंत्रालयात आवाज उठवला, त्यामुळे आज राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सप्टेंबर २०२५ मध्ये बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी…

खरीप २०२५ मधील प्रलंबित पीक विम्यासाठी धनंजय मुंडेंच्या मागणीनुसार २६ मे रोजी मुंबईत बैठक

प्रचंड अतिवृष्टी होऊनही शेतकरी पिकविम्यापासून वंचित, धनंजय मुंडेंनी तोडगा काढण्यासाठी राज्य स्तरावर बैठकीची केली होती मागणी कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या दालनात होणार बैठक मुंबई — मागील वर्षी सन २०२५ मध्ये खरीप हंगामात प्रचंड अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान…