Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाची संयुक्त यंत्रणा प्रत्यक्ष शेतांवर पोहोचली असून, २३८ गावांमध्ये गावनिहाय पथकांमार्फत नुकसानीची नोंद केली जात आहे. प्रत्येक गावासाठी ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी…

1.92 लाख मे.टन चारा उपलब्ध, मात्र पावसाअभावी भविष्यात टंचाईची शक्यता; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश बीड — जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने खरीप हंगाम 2026 साठी Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाला आहे. पावसाअभावी भविष्यात पशुधनासाठी चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा…

नवी दिल्ली — शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रब्बी मार्केटिंग हंगाम २०२७-२८ साठी गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) प्रति क्विंटल ₹२५ रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या वाढीनंतर गव्हाचा MSP…

मुंबई — राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अखेर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ संहितेतील ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विविध…

बीड — शेतकऱ्यांचा “बळी” चा बकरा बनवून हे “राम” म्हणायची वेळ आणत स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी, उद्धार कर्ते असल्याचा आव आणतांना राजकारण करणारे व शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांना तोंडात “गवते“च धरायला लावणाऱ्या साईप्रसाद कारखान्याने ऊस दर न ठरवताच गळीत हंगाम सुरू केला.…

अकोला — राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागलेले असतानाच दुष्काळी तालुक्यांची एक यादी काही माध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसारित झाली. मात्र, शासनाने अद्याप दुष्काळी तालुक्यांची कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही, अशी स्पष्ट माहिती कृषिमंत्री दत्तात्रय…

बीड — सप्टेंबरचा निम्मा महिना उलटून गेला तरी राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. पावसाने खंड दिल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने नवीन विहिरी खोदण्यावर निर्बंध घातले असून, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या…

मुंबई — महाराष्ट्रातील कुळकायद्याअंतर्गत मंजूर झालेल्या जुन्या प्रकरणांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. काही शेतजमिनींवर नियम आणि कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेत परस्पर कुळ हक्क लावण्यात आल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतल्याची…

आष्टी — बळीराजासाठी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण सुरू असतानाच आष्टी तालुक्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चिखली येथील शेतकऱ्याचा गोठ्यात जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून जागीच मृत्यू झाला. शहाजी लक्ष्मण आवारे (वय…

मुंबई — साखरेच्या तुटवड्यामुळे किरकोळ बाजारात साखरेच्या दराने ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत उसळी घेतल्यानंतर आता यंदाचा साखर गाळप हंगाम लवकर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी दसरा आणि दिवाळीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा…