Category कृषी

फवारणी पंप घोटाळा धनंजय मुंडें पुन्हा नव्या वादात;हायकोर्टाने विचारला राज्य सरकारला जाब

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोकोकाचा आरोपी वाल्मीक कराडची संबंध असल्याच्या कारणा वरूनअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. विरोधकांसह महायुतीमधील मित्रपक्षाचे नेते देखील…

पिकांचे गुणधर्म ओळखुन शेतकऱ्यांनी पिकाची लागवड करावी – जगदीश खोकड

हिंगणी येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, मर्या. अकोला, (महाबीज) कंपनीचे बीज प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न चौसाळा — बीड तालुक्यातील हिंगणी (बु.) येथे महाबीज जिल्हा कार्यालय बीड यांच्या कडून “महाबीज” तूर वाण  “गोदावरी” “या पिकाचे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम मंगळवार  दि.17 डिसेंबर रोजी…

“बप्पा “गिरलेल्या दिलाची प्रचिती देण्यापेक्षा विमा, आरक्षण, पवन ऊर्जेचे प्रश्न लोकसभेत मांडा!

बीड — लोकसभेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेलं असताना खासदार बजरंग सोनवणे जिल्ह्यातील जनतेला गिरलेल्या दिलाची प्रचिती देत आहेत. बजरंग बप्पांनी पत्रकारांना शिव्या देण्यापेक्षा मराठा आरक्षण, पिक विमा, पवन ऊर्जा कंपन्यांची शेतकऱ्यावर सुरू असलेली दादागिरी यावर संसदेत आवाज…

2020 चा पिक विमा रखडला; खंडपीठाची राज्य शासनासह बीड जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचा आदेश

बीड — 2020 चा पिक विमा मिळाला नसल्याने शेतकरी नेते भाई गंगाभिषण थावरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका केली. दरम्यान राज्य शासनासह बीडचे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचा आदेश खंडीपीठाने दिला आहे. बीड जिल्हा कायम दुष्काळी स्थितीत राहिलेला आहे.…

साखर हंगाम 1 नोव्हेंबरला सुरू करण्याची कारखानदारांची मागणी

मुंबई — विधानसभा निवडणुकीत कामगार आपल्याला मतदान करतील अशी अपेक्षा ठेवून सरकार 15 नोव्हेंबर पासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचा डाव असल्याचा आरोप करत साखर कारखानदारांनी एक नोव्हेंबर पासून कारखाने सुरू करण्याची मागणी केली आहे. गळीत हंगाम लांबल्याने आडसाली उसाचे…

पावसाची परतीच्या दिशेने वाटचाल — हवामान विभाग

पुणे — राजस्थानमधून सरासरीपेक्षा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातून मात्र नियोजित वेळेत परतीचा प्रवास सुरू केला आहे. शनिवारी (५ ऑक्टोबर) नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस माघारी फिरला आहे. हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत म्हणजे १०…

‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना’ लागू

मुंबई — राज्य मंत्रिमंडाळाच्या आज झालेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे.यासह 33 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड…

परळीच्या “नाथा” घरची रीत न्यारी;बीडचा शेतकरी मरणादारी!बीडच्या 10 शेतकऱ्यांच्या साडे 19 एकर वरच अतिवृष्टी?

बीड — राज्य सरकार “लाडका शेतकरी”अशी घोषणा करून मुक्ताफळ उधळीत असलं तरी बीड जिल्ह्याची त-हा न्यारीच बनली आहे.परळीच्या “नाथा”ने जिल्ह्याचा शेतकरी “अनाथ” असल्याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच नुकसान झालं. त्याचं कंबरड मोडलं. पण हे बीड जिल्ह्यातील फक्त…

देशी गायी ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित

मुंबई — राज्यात आणि देशातील देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण आणि गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून गोमातेसाठी…

कापूस, सोयाबीनचं अनुदान सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार !

मुंबई — राज्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान देणार असल्याची घोषणा केली असली तरी सरकार कडून टोलवा टोलवीचा खेळ सुरू आहे. मात्र ही प्रतीक्षा आता संपणार आहे. सोमवारी दि. 30 सप्टेंबर रोजी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाणार असल्याची ग्वाही…