Category सामाजिक

बीडमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स ची मनमानी रोखणार! युवासेनेच्या  दणक्यानंतर RTO ॲक्शन मोडवर

Beed RTO action – बीडमध्ये दिवाळीत अवाजवी भाडे आकारणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर आता Beed RTO action सुरू होणार आहे. युवासेनेचे विपुल पिंगळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई होत आहे. बीड : दिवाळीच्या गर्दीत प्रवाशांकडून अवाजवी भाडे…

दिव्यांग पेन्शनच्या नियमांत मोठा बदल! वयाची अट हटवली; ३.२० कोटी लाभार्थ्यांसाठी केंद्राचा महत्त्वाचा निर्णय

Divyang Pension New Rules – वृद्ध, विधवा आणि दिव्यांग पेन्शन योजनेत केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे… नवी दिल्ली — देशातील वृद्ध, विधवा महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी राबवण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजनांबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सामाजिक सहायता…

मंगळवेढ्याची कहानीच न्यारी ! १६ वर्षांच्या संसाराचं स्वप्न झालं भग्न…; चक्क “त्याने” गाढविणीशी केलं लग्न!

पत्नी परत यावी म्हणून पतीने… मंगलाष्टकं म्हणत गाढविणीच्या गळ्यात घातला हार, फोटो-व्हिडीओ व्हायरल सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अचानक मंगलाष्टकांचा आवाज सुरू झाला. गळ्यात हार घेऊन एक पती उभा होता. मात्र, त्याच्यासमोर नवरी म्हणून उभी होती ती चक्क गाढविणी! उपस्थितांना हा…

एकीकडे आरक्षणासाठी लढा, तर दुसरीकडे सन्मानासाठी SC आरक्षणातून बाहेर काढण्याची “या” समाजाची मागणी

दिल्ली —  देशभरात विविध समाजांकडून आरक्षणासाठी आंदोलन, मोर्चे आणि मागण्या होत असताना तामिळनाडूत मात्र याच्या अगदी उलट चित्र समोर आले आहे. ‘आम्हाला अनुसूचित जातीच्या (SC) यादीतून बाहेर काढा’, अशी मागणी देवेंद्रकुला वेल्लालर समाजाकडून करण्यात येत आहे. SC प्रवर्गातून बाहेर काढून…

बिंदुसरा बंधाऱ्यामुळे बीडचा ‘ड्राय झोन’ होणार पाणीदार;आ. संदीप क्षीरसागर अ‍ॅक्शन मोडमध्ये

बार्शी नाका येथील पूल कम बंधार्‍याच्या कामाची पाहणी करून, काम ऑक्टोबरच्या अगोदर करण्याच्या दिल्या सूचना बीड — शहराला होणारा विलंबाचा पाणीपुरवठा आणि पावसाची ओढ यामुळे माजलगाव धरणात सध्या अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात बीड शहराला…

मराठा समाजासाठी मोठा निर्णय; OBC प्रमाणे 8 शैक्षणिक सवलती लागू, आंदोलकांच्या वारसांनाही मदत

मुंबई — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. आंदोलकांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी, मृत आंदोलकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC…

मस्के इन्फ्रास्ट्रक्चरचा कारभार : वाढवणा-चौसाळा रस्त्याचे निकृष्ट काम, पाच गावांचा संताप; चौकशी न झाल्यास धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा

बीड — वाढवणा ते चौसाळा (ता. बीड) या दहा किलोमीटर अंतरासाठी सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा आरोप करत पिंपळगाव घाट, वाडवाना, मानेवाडी, माळेवाडी आणि रुईगव्हाण येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या कामाची…

मराठा आरक्षण आंदोलन:मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीतील आमरण उपोषण मागे घेतले

अंतरवाली सराटी — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि विविध मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात…

अमरसिंह पंडितांच्या वाढदिवसानिमित्त ३१ मे रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे 5 हजाराचे फिक्स डिपॉझिट

नवजात लाडक्या लेकींचा असाही सन्मान गेवराई — जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ३१ मे रोजी उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे जन्म घेणाऱ्या मुलींच्या भवितव्यासाठी पाच हजार रुपयांचे फिक्सडिपॉझिट करण्यात येणार असून वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या तीन वर्षांपासून…

केजमध्ये दुहेरी शोकांतिका; मुलीला वाचवताना पित्याचा मृत्यू, 18 दिवसांत आजोबांचाही हृदयविकाराने अंत

केज — बीड जिल्ह्यातील केज शहरात एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. धरणाच्या पाण्यात बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या तरुण पित्याचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या 18 दिवसांत त्याच्या वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. या…