Category सामाजिक

नावाजलेल्या जिओचं भंगार नेटवर्क; टॉवरवर चढून लक्षवेधी आंदोलन

लिंबागणेश — घाटमाथ्यावर जिओच्या नेटवर्कला समस्या येत आहेत. सगळ्यात भंगार नेटवर्क म्हणून जिओची गणना होऊ लागली आहे. याचा फटका लिंबागणेशसह चौसाळा परिसराला देखील होत आहे. जिओ मोबाईल नेटवर्क सेवा गेल्या महिनाभरापासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत…

कायद्यातले भीष्माचार्य एड‌‌. पद्माकरराव हसेगावकर कालवश

बीड — वकीली क्षेत्रातील भीष्म पितामह दिवानी कायद्यातील चालते बोलते विद्यापीठ अॅड. पद्माकरराव भगवानराव हसेगावकर यांचे आज दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सात वाजता अल्पशा आजाराने वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. बीड जिल्हा वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ एड.…

बीड शहरातील मुलींच्या छेडछाड प्रकरणी कडक कारवाई करा

भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, नगरसेविका डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांचे एसपींना निवेदन शाळा-कॉलेज परिसरात दामिनी पथकाचे पेट्रोलिंग, बंद पोलीस चौक्या सुरू करण्याची मागणी बीड — शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस परिसरात वाढत्या छेडछाड घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, नगरसेविका…

बीडचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित थेट फिल्डवर

उन्हाळा व रमजानच्या पार्श्वभुमीवर पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा बीड — राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी बीडचा पाणीप्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता, सर्व यंत्रणांना कामाला लावत बीड नगर पालिकेच्या थकीत विज बिलासाठी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. पाणी…

दर्जेदार बंधारे उभारुन पाण्याचा प्रश्न सोडवणार — अमरसिंह पंडित

कुंभेजळगाव आणि राजपिंप्री येथील ३० लाख रुपये किंमतीच्या सिमेंट बंधा-याचे उद्घाटन गेवराई — पाण्याचे दुर्भिक्ष असताना देखील कुंभेजळगाव, राजपिंप्री आणि परिसरातील शेतकरी उत्तम पद्धतीने शेती करत असल्याने आपण प्रभावित झालो, त्यामुळे अशा दुष्काळी भागाची निवड करुन पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बंधारा…

बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या – आ. विजयसिंह पंडित

बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची विधानभवनात केली मागणी गेवराई — मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात तसेच धनगर समाजालाही एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी आज विधानभवनात केली. अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना…

बिबट्याची दहशत संपेना बीड अहिल्यानगर महामार्गावर पुन्हा दिसला

सांगवी पाटण गावातही बिबट्या दिसला आष्टी — ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे. यातच बीड अहिल्यानगर महामार्गावर म्हसोबावाडी ते घाटपिंपरी घाटात दुसऱ्यांदा बिबट्याचं 19 नोव्हेंबर रोजी पुन्हा दर्शन झालं. याबरोबरच सांगवी पाटण गावातील सुदर्शन विद्यालयाच्या…

लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीला 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ

मुंबई –विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. या ईकेवायसीची मुदत उद्या संपणार होती.मात्रअद्यापही २ कोटी ५४ लाख महिलांपैकी केवळ दीड कोटी महिलांचे ईकेवायसी पूर्ण झाले आहे. एक कोटींवर महिलांचे…

डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरण: कवडगाव ग्रामस्थ आक्रमक; पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, उडी मारण्याचा प्रयत्न

ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे नी खाली उतरवले बीड — फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा एसआयटी मार्फत तपास व्हावा या मागणीसाठी महिला डॉक्टर यांच्या कवडगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी आज सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. यावेळी ठाकरे गटाच्या…

डॉ.संपदा मुंडे प्रकरणातील दोषींना कठोर शासन करून मुंडे कुटुंबाला न्याय द्या – आ.संदीप क्षीरसागर

उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन दिले निवेदन मुंबई  — बीड  जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कन्या डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. बीड जिल्ह्यातील मौजे…