Category सामाजिक

अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, मी आहे.लग्न दिवाळीतच होईल… धनंजय मुंडेंनी पुसले पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू

परळी तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावांत धनंजय मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी शासनाकडे १००% नुकसान भरपाई साठी पाठपुरावा करणार – मुंडेंनी ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत दिला धीर ममदापूर येथील पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना प्रशासनाची ४ लाखांची मदत सुपूर्द…

कपिलधार येथे भुस्खलनाचा धोका, ग्रामस्थांना धोका होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात – आ.संदीप क्षीरसागर

जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकातून केली मागणी बीड —  तालुक्यातील कपिलधार येथे भुस्खलनाचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी आ. संदीप क्षीररसागर यांनी केली आहे. बीड विधानसभा क्षेत्रातील मौजे कपिलधार ग्रामपंचायत पाली अंतर्गत येत आहे. सदरील गाव हे डोंगराच्या कुशीत…

बंजारा समाजाचा विराट मोर्चा; एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी

बीड — स्वाभिमानाने जगणारा बंजारा समाज आपल्या हक्काचा वाटा मागतोय, आम्ही भिक मागत नाहीत, कोणाचा घेऊन आपलं भलं व्हावं अशी भावना न ठेवता कष्ट करत जगणारा हा समाज आहे. बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण लागू करा, १७ सप्टेंबर पुर्वी एसटी आरक्षणाची…

बंजारा महामोर्चाची तयारी पूर्ण;हक्काच्या मागणीसाठी समाज रस्त्यावर

बंजारा कृती समितीकडून पत्रकार परिषदेतून दिली माहिती बीड —  हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात असून महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बीड जिल्हा भव्य महा मोर्चा सोमवारी ता.१५ सप्टेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार…

बंजारा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी

बीड —  मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आल्यानंतर, त्याच गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती  प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील मुरूम गावातील पवन चव्हाण या तरुणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे.…

नगरपरिषदेसह सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून बीड शहराचे सौंदर्यीकरण

डॉ.योगेश क्षीरसागर यांची सीओंसोबत चर्चा; वृक्षलागवड, सुशोभीकरण, फाऊंटेन, पार्किंगच्या मुद्द्यांकडे वेधले लक्ष बीड — शहराचे सौंदर्यीकरणासाठी बीड नगरपरिषदेत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक संस्थांची गुरुवारी (दि.११) बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर…

बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी १५ सप्टेंबरला भव्य महा मोर्चा

बीड  — हैदराबाद गॅझेटीयरमध्ये Hyderabad gadget बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आल्याने आता बंजारा समाज एसटी (अनुसूचित जमाती) St  आरक्षणासाठी आंदोलनाला reservation protest  उभा राहिला आहे. सध्या बंजारा समाज व्हीजेएनटी vjnt (ए) प्रवर्गात असून त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी…

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगावच्या परिवाराला आ.धनंजय मुंडे कडून एक लाखाची मदत

स्व. नितीन चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची मुंडेंनी स्वीकारली जबाबदारी राज्य शासनाकडून मदत मिळण्यासाठी करणार पाठपुरावा अंबाजोगाई — अंबाजोगाई ambajogai तालुक्यातील सुगाव येथील मराठा समाजातील तरुण नितीन माणिकराव चव्हाण यांनी 30 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती;…

‘धनंजय मुंडेंनी मजा करावी, राजकारण करावं, पण मराठ्यांच्या नादाला लागू नये’!

छत्रपती संभाजी नगर — मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांनी पुन्हा एकदा आमदार धनंजय मुंडे Dhananjay Munde यांना इशारा दिला आहे. बीड Beed जिल्ह्यात पोलीसांना आडनाव न लावण्याचा नियम केल्यावरून धनंजय मुंडे यांनी कुठे आहे सामाजिक…

नव्या जीआर नुसार कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवाल?

मुंबई —  मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला मोठे यश मिळाले आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील उपोषणाच्या पाचव्या दिवशी, राधाकृष्ण विखे पाटील Radha Krishna vikhe Patil यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने शासनाचा महत्त्वपूर्ण जीआर (शासकीय निर्णय) जारी केला. या जीआरनुसार, हैदराबाद गॅझेटच्या…