Category सामाजिक

मतदारसंघातील रस्त्यांसह विविध विषयी आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली बैठक

बीड — बीड मतदारसंघातील रस्ते तसेच विविध विषयांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत नगर रोडवरील डिव्हायडर व रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करणे, राजुरी ते खरवंडी रस्त्यावरील पुलाचे रखडलेले काम, लिंबागणेश-मांजरसुंबा रस्त्यावरील जाधव वस्तीजवळ साठत असलेले पाणी, बिंदुसरा…

आई गेल्यानंतर गतिमंद मुलीला बापाकडून घृणास्पद वागणूक; गोठ्यात डांबले, केळीची टरबुजाची साल खायला दिली

गेवराई — एक धक्कादायक घटना घडली आहे. जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या गतिमंद मुलीची सुटका करण्यात आली आहे. शेजारील महिलेच्या जागरुकतेमुळे या मुलीची सुटका झाली असल्याचे समोर आले आहे. गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या गतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरुकतेमुळे सुटका…

मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध लग्नासारखे, न्यायालयाचा झटका

मूंबई : वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा निकाल देताना दर महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते.वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या या निकालाविरोधात धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात धाव घेतली होती.…

संतोष देशमुख हत्या प्रकरण: ग्रामस्थ मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलन करणार

केज — सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याने न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंब,महिला व ग्रामस्थांसह मंगळवारी सकाळी 10 वाजल्या पासून महादेव मंदिरासमोर सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी रात्री 9 वाजता झालेल्या बैठकीत सर्व एकमताने करण्यात…

भिक्षुकी करणाऱ्या कुटुंबाला द्वारकाधीश मित्र मंडळाचा मदतीचा हात

बीड — शहरातील धोंडीपुरा भागातील ब्राह्मण समाजातील भिक्षुकी करणारे स्व.भालचंद्र कुलकर्णी यांचे काही दिवसांपुर्वी दुःखद निधन झाले होते, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्यांच्या हलाखीची असल्याने या कुटुंबासाठी द्वारकाधीश मित्र मंडळाने मदतीचा हात दिला आहे. स्व.भालचंद्र कुलकर्णी यांचा दहाव्या पासुन ते चौदाव्या…

शिवजयंती महोत्सव:क्षीर “सागरा”तील (सं) दीप अन् निर्भयतेतून आधुनिक जिजाऊ पर्यंत शिवबा पोहोचवला

बीड — छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी जाज्वल्य इतिहास प्रत्येकालाच रोमांचित करतो. प्रत्येक ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते मात्र बीडचा महोत्सव वेगळीच छाप पाडून जातो.निर्भय वातावरणामुळे महिलांचा वाढता सहभाग आधुनिक जिजाऊंना घडवणारा ठरू लागला आहे. शिवरायांची शिकवण यातून “आई” च्या…

खा. सुप्रिया सुळेंनी घेतली महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट; ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणावर ठाम

परळी — परळी येथे महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट खा. सुप्रिया सुळेंनी आज दुपारी घेतली यावेळी त्यांनी पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांना फोन करून जलद तपास करत मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्यात यावी तसेच तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती देण्यात यावी…

शिवजयंती साजरी करण्यासाठी बाँडची मागणी, धक्कादायक प्रकार

बीड — छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल, तर बॉण्ड वर लिहून द्या अशी मागणी पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावच्या सरपंच डॉ. रेशमा पोळ, ग्रामसेवक परमेश्वर सावंत यांनी जयंती समितीकडे केली आहे. या प्रकाराने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जयंती…

सार्वजनिक शिवजयंती उत्सवात सहभागी व्हा — आ.संदीप क्षीरसागर

बीड  — दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर (चंपावती नगरी) च्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांनी याहीवर्षी शिवजयंती साजरी होणार आहे. शिवजयंती सोहळ्यास सर्व बीडकर बंधू-भगिनिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निराधारांचे अनुदान तात्काळ वितरीत करा आ.संदीप क्षीरसागरांचे निर्देश

बीड  — संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी या व अशा प्रकारच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड व शिरूर कासार तहसिलदार यांना दिले आहेत. बीड विधानसभा मतदारसंघातील बीड शहर, बीड ग्रामीण व शिरूर कासार…