Category सामाजिक

मराठ्यांसमोर सरकार झुकलं! जरांगे पाटलांच्या ‘या’ मागण्या मान्य

मुंबई — मनोज जरांगे पाटलांनी Manoj jarange Patil मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन Maratha protest सुरु केलं होतं. अशातच आज मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, गोरे यांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.यावेळी…

मूर्ख बनवतो तो नेता मोठा होतो — नितीन गडकरी

नागपूर — आज लोकांना सर्वाधिक मूर्ख बनवू शकतो तो सर्वाधिक चांगला नेता ठरतो. बोलणे सोपे, करणे कठीण आहे. मी त्याची वेळोवेळी अनुभूती घेतो. मी ज्या क्षेत्रात काम करतो, तेथे मनापासून खरे बोलण्याची मनाई आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय नेते व…

बीड:सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्याला मिळणार लाखांचे बक्षीस

देखावा साकारणाऱ्या गणेश मंडळांनी नाव नोंदणी करावी-डॉ.योगेश, डॉ.सारिका क्षीरसागर बीड — बीडमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘कल्पतरू प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव Ganesh festival मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी नाव नोंदणी…

मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मोठ्या संख्येने मुंबईला चला-आ.संदीप क्षीरसागर

वाढदिवस साजरा न करण्याचे              आ.क्षीरसागरांकडून आवाहन बीड — संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) होत असलेल्या अंतिम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा न करता आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईला…

26 लाख लाडक्या बहिणीं चौकशीच्या फेऱ्यात!

मूंबई — मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(ladki bahan Yojana) सुरु होण्यास आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. राज्य सरकारकडून गेल्या वर्षभरापासून 1 कोटी पेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमांतून दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.पण विधानसभा निवडणुकीनंतर(assembly…

आज खाकी वर्दी ही गहिवरली..! अश्रूंना मोकळी वाट मिळाली..! हरवलेल्या मुलाची आठ वर्षानंतर आईशी भेट झाली

AHTU आणि LCB टीमची संयुक्त कार्यवाही… बीड — दाटलेला कंठ, माया ममतेच्या आनंदाश्रूत पोलीस अधीक्षक कार्यालय (SP office)भावनेच्या लाटेत चिंब झालेलं पाहायला मिळालं. गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी कठोरतेसाठी ओळख असलेली खाकी वर्दीतील माणूसपणाचं दर्शन घडलं. आठ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेल्या मुलाचा…

आ.संदीप क्षीरसागरांच्या पुढाकारातून मिळणार निराधारांना आधार

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे नवीन ३७८ प्रस्ताव मंजूर बीड — बीड ग्रामीण व शहरी भागातील ३७८ निराधार, दुर्बल‌ लोकांचे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत प्रस्ताव मंजूर झाले असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून निराधारांना…

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी बीडमध्ये कॅन्डल मार्च

बीड — शहरात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी संतप्त नागरिकांनी सोमवारी (दि.३०) सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला. यावेळी सर्व स्तरांतील महिला, युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हातात कॅन्डल्स व मागण्यांचे…

बीडच्या समस्यांवर आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

भुयारी गटार, नगर रोडचे डिव्हायडर, नळ कनेक्शन बाबत झाली चर्चा बीड —   शहरातील अनेक महत्त्वाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सोमवारी (दि.२३) रोजी आ.संदीप क्षीरसागर‌ यांनी जिल्हाधिकार यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत बीड शहरातील भुयारी गटार योजना, नगर रोडवर जिल्हा न्यायालय…

पत्नी पीडितांकडून कावळा पूजनाने पिंपळ पौर्णिमा साजरी!

छ‌.संभाजीनगर — वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी छत्रपती संभाजीनगर येथे पत्नी पीडित पुरुषांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने पिंपळपोर्णिमा साजरी केली. सात जन्म हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना सुवासिनी करतात.मात्र त्रास देणारी पत्नी नकोच असं म्हणत कावळा पूजन देखील केलं. सुवासिनी महिला पतीला…