Category सामाजिक

मोफत राशन, योजनांच्या फुकटच्या पैशामुळे लोक काम करेनात — सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

नवी दिल्ली — निवडणुकीच्या आधी सरकारकडून मोफत योजनांची खैरात केली जाते. अनेक आश्वासनं दिली जातात. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केलीय. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, मोफत योजनांमुळे लोक काम करायला तयार नाहीत. न्यायालयाने बुधवारी शहरी परिसरात बेघरांशी सबंधित…

एसपींना कंपन्यांचाच पुळका; शेतकऱ्यांच्या बाबतीत होऊ लागलाय सगळा कारभारच गळका?

महादेव तांडा येथील सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक! गेवराई — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी बीडचा कारभार हातात घेताच जिल्ह्यात सोलार व पवन ऊर्जा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना अश्वस्त करून अभय दान दिलं. याबद्दल कौतुकच आहे.…

ग्रामसेवकांवर लाडकी बहीण योजनेची नवी जबाबदारी?

मुंबई — मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्यास त्या महिलेचा लाभ कसा बंद करायचा, हे आता राज्य सरकार पुढचे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकावर याची माहिती देण्याची जबाबदारी देण्याचा शासन विचार करीत आहे. त्यामुळे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरून अभिनेते राहुल सोलापूरकर चे वादग्रस्त वक्तव्य

पुणे — छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं वादग्रस्त विधान अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. सोलापूरकर याच्या…

माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचे निधन

छत्रपती संभाजी नगर — ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे शनिवारी (25जानेवारी) पहाटे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी साहित्यविश्व…

आ. संदीप क्षीरसागरांची नवी संकल्पना; प्रशासन मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणार

शासकीय योजनांची माहिती गावकऱ्यांना देण्यासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कॅम्प बीड — ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना शासनस्तरावरील योजनांची माहिती देण्यासाठी गावोगावी जाऊन प्रशासनाने शिबीर घ्यावेत आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांची माहिती द्यावी अशी नवीन संकल्पना आ.संदीप क्षीरसागर यांनी सुचवून याबाबतचा कृती…

संतोष देशमुख हत्या प्रकरण:नाव ऐकताच गुन्हेगारांना भरती धडकी; कोण आहेत न्यायमूर्ती एम एल ताहलियानी ?

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्या.एम एल ताहलियानी न्यायालयीन चौकशी करणार आहेत. 26 /11 ला झालेल्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला  हल्ला प्रकरणी दोषी ठरवलं होतं. त्यांच्या कार्यशैलीत कर्तव्य कठोरपणा असल्यामुळे गुन्हेगारांना त्यांचे नाव घेताच धडकी…

राज्यभर संताप आंदोलनं तरीही आरोपींची पाठराखण; संतोष देशमुखांच्या हत्येची ही स्थिती तर सामान्यांचे काय?

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी मोकाट आहे. हत्येच्या मास्टर माईंड ला वाचवलं जातंयं, एसआयटी असो की सीआयडी देशमुख कुटुंबीयांना माहिती देत नाही. वाल्मीक कराड वर 302 मोक्का लावण्यात यावा यासाठी टोकाची भूमिका घेत टाकीवर चढून शोले…

“अरेबियन ज्वेलर्स “चा तर हा झोलझाल; सदस्यांना करणार कंगाल?

बीड — राजस्थानी मल्टीस्टेट, ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम ,शुभ कल्याण यासारख्या पतसंस्थांनी ग्राहकांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक करत गंडवण्याचं काम केलं. एवढं होऊन देखील “अरेबियन ज्वेलर्स” च्या नावाखाली पुन्हा नव नाट्य घडवलं जात आहे. लकी ड्रॉ च्या नावाखाली जनतेची लाखो रुपयांची लूट…

“बप्पा “गिरलेल्या दिलाची प्रचिती देण्यापेक्षा विमा, आरक्षण, पवन ऊर्जेचे प्रश्न लोकसभेत मांडा!

बीड — लोकसभेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेलं असताना खासदार बजरंग सोनवणे जिल्ह्यातील जनतेला गिरलेल्या दिलाची प्रचिती देत आहेत. बजरंग बप्पांनी पत्रकारांना शिव्या देण्यापेक्षा मराठा आरक्षण, पिक विमा, पवन ऊर्जा कंपन्यांची शेतकऱ्यावर सुरू असलेली दादागिरी यावर संसदेत आवाज…