Category जिल्हा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! ₹५ हजारांच्या मदतीतून महत्त्वाची अट रद्द

dushkal anudan 5000  खरीप हंगामात दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीड — खरीप हंगामात दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम…

बीड FDA कारवाई ; झमझम शीतपेयावर कारवाई; 1.86 लाखांचा साठा जप्त

beed fda karvai: बीडमध्ये दिवाळीपूर्वी FDA ने मोठी कारवाई केली आहे. बीड — दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार बीडमध्ये पाबळे नमकीन, हॉटेल मामा…

विद्यार्थी दाखल्यांची हजारो रुपयांना खरेदी विक्री; कुप्प्याच्या मुख्याध्यापकाने शिक्षण विभागाच्या नसलेल्या अब्रूला कुपाटी लावली

beed tc ghotala : बीडमध्ये विद्यार्थ्यांच्या टीसीचा हजारो रुपयांत व्यवहार… बीड — शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या कथित गैरव्यवहारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांचा (टीसी) हजारो रुपयांत व्यवहार होत असल्याचे प्रकरण समोर आले असून,…

Beed AHTU Action: 3 वर्षांपासून फरार टोळीचा धक्कादायक पर्दाफाश

Beed AHTU Action – बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) मोठी कारवाई केली आहे. बीड – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) बीडमध्ये मोठी कारवाई केली आहे. 2021 पासून प्रलंबित असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि विक्री प्रकरणातील मुख्य टोळीला…

दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार? बीडच्या शेतकऱ्यांचे लक्ष केंद्राच्या निर्देशांकडे!

७.४२ लाख हेक्टरवरील पिके बाधित; पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याचे आदेश, सोयाबीन उत्पादनात मोठी घट बीड —  पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष नुकसान भरपाईकडे लागले आहे. दिवाळीपूर्वी भरपाई मिळणार का, शासनाकडून मदत कधी…

बीडमध्ये दुष्काळाची दाहकता! पिके करपली, विहिरी आटल्या; केंद्रीय पथकाने ऐकल्या व्यथा

बीड — पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील शेती आणि पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. कपाशी, ऊस, तुती आणि सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या दुष्काळी परिस्थितीची…

पवनचक्की कंपन्यांचे हस्तक बनलेल्या महसूल-पोलीस प्रशासनाविरोधात शेतकरी हक्क मोर्चाचा आक्रोश!

लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले तरी शेतकरी हक्क मोर्चा शेतकऱ्यांच्या पाठीशी बीड — पवनचक्की व सौरऊर्जा कंपन्यांना शेतजमिनींचा ताबा मिळवून देण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप करत शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात…

विमा नाकारणाऱ्या ‘स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी’ला बीड ग्राहक आयोगाचा दणका

उपचार खर्च, डेली कॅशसह नुकसान भरपाई देण्याचे आदेश क्लाइंबर्स लीगल सर्व्हिसेसच्या पाठपुराव्याला यश बीड — आरोग्य विमा पॉलिसी असतानाही अल्पवयीन मुलीचा मेडिक्लेम तांत्रिक कारणे पुढे करून नाकारणाऱ्या ‘स्टार हेल्थ अलाईड इन्शुरन्स कंपनी’ला बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला…

शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त गेवराईत रामकथा, भजन अन् कीर्तनाची मेजवानी

गेवराई —  माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८९ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शनिवार, दि.३ ऑक्टोबर रोजी गेवराई शहरात सकाळी १० वाजता भव्य शोभायात्रेने श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व भव्य किर्तन महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर हे शोभायात्रेत…

अविवेकी’ जिल्हा प्रशासन, शेतकऱ्यांवर “कांवत” राहणारी पोलीस, राज्य कायद्याचे का पवनचक्कीच्या गुंडांचे?

पोलिसांच्या धमक्या ; दोन शेतकऱ्यांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न  बीड — ऊसतोड कामगारांचा, आत्महत्याग्रस्त    शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून गौरव असलेल्या बीडमध्ये “विवेक” विसरून शेतकऱ्यांसारखा “किटाणू” मारण्यासाठी “जॉन्सन” सोप चा वापर करत पवनचक्क्या कंपन्यांनाची हूजरेगिरी करतांना जिल्हाधिकाऱ्यांच्या महसूल विभागाने लाज लज्जाच…