Category जिल्हा

बीडच्या भूमिपुत्राचा मोठा सन्मान! अशोककुमार भिल्लारे पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी

चौसाळा गावच्या सुपुत्राची महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती; कायदेविषयक आणि प्रशासकीय अनुभवाची शासनाकडून दखल बीड —  बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बीड जिल्ह्यातील चौसाळा गावचे सुपुत्र तथा अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त संचालक अशोककुमार भगवानराव भिल्लारे यांची…

अहिल्यानगर-बीड रेल्वेचा वेग मंगळवार पासून वाढणार; नवे वेळापत्रक जाहीर

बीड — अहिल्यानगर-बीड-परळी लोहमार्गासाठी तब्बल ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रतीक्षेला आता हळूहळू वेग येताना दिसत आहे. अनेक आंदोलने, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेली अहिल्यानगर-बीड डेमू रेल्वे मागील वर्षभरापासून संथगतीने धावत होती. मात्र, आता रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर…

पुलाच्या कठड्यावर कार आदळली, दोघांचा मृत्यू

केज  —  केज-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळून झालेल्या भीषण अपघातात जवळबन येथील दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास चंदनसावरगाव शिवारातील सुतार शेत परिसरात घडला. या घटनेमुळे…

विलास घुले हत्या प्रकरणात ओबीसी समाज आक्रमक; बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बीड — केज तालुक्यातील टाकळी येथील स्व. विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, तसेच पुरवणी जबाबात नाव आल्याचा उल्लेख असलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचीही चौकशी करून अटक करावी, या मागण्यांसाठी ओबीसी…

सिझेरियनवेळी डॉक्टरांनी महिलेच्या पोटातच ठेवले ग्लोज, टिश्यू पेपर; बीड जिल्हा रुग्णालयातील संतापजनक प्रकार

बीड — बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर १९ वर्षीय महिलेच्या पोटात ग्लोज आणि टिश्यू पेपर राहिल्याचे आढळून आले आहे. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच महिलेची प्रकृती बिघडली. पोटात राहिलेल्या या साहित्यामुळे संसर्ग वाढला आणि अखेर महिलेला…

शेषराव वीर यांच्या उपोषणाची दखल नाही; प्रशासनाचा घातला तेरावा

बीड —  विविध मागण्यांसाठी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शेषराव वीर हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तेरा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत.उपोषणाच्या तेराव्या दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने जिल्ह्यातील विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा निषेध…

पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये येण्यापूर्वीच खळबळ; स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला न्यायासाठी सुषमा घुले यांचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड — स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धक्कादायक घटना घडली. विलास घुले हत्या प्रकरणात न्याय मिळावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मागील दहा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मयत…

महिलेला मारहाणीचा आरोप; पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या निलंबनाची मागणी

बीडमध्ये सामाजिक संघटना आक्रमक; सीसीटीव्ही फुटेज तपासून आंदोलकांवरील गुन्हा मागे घेण्याचीही मागणी बीड : महिलेला मारहाण केल्याचा आरोप करत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलकांवर दाखल…

बीड शहरातील वाढती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांनी केली रिंग रोडची मागणी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट; डीपीआर तयार करण्याचे दिले निर्देश बीड — बीड शहरात वाढणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भविष्यातील विकासाचा विस्तार लक्षात घेता, शहराच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या नवीन बाह्यवळण (रिंग रोड) बायपास रस्त्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर‌ यांनी…

तलाव भूसंपादन घोटाळा : तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे, यांच्यावर कारवाईची टांगती तलवार!

उच्च न्यायालयाचा दणका; चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर – भूसंपादन घोटाळ्यातील संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करा : डॉ. गणेश ढवळे बीड —  जिल्ह्यातील मेंगडेवाडी (ता. पाटोदा) येथील तलाव भूसंपादन प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारामुळे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे तसेच संबंधित…