Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

परळी (जि. बीड) — नीट (NEET) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील परळी शहरातील एक विद्यार्थी अचानक घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. आदित्य राठोड असे बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचा गेल्या काही दिवसांपासून शोध सुरू आहे. या घटनेमुळे…

बीड — ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे शक्य तितक्या लवकर परत मिळावेत, यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. न्यायालयाकडे आवश्यक अधिसूचना काढण्याची प्रक्रिया गतीने राबविण्याबरोबरच जप्त…

आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून ना. सुनेत्रावहिणींच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक मुंबई — बीड नगर परिषदेच्या अमृत अभियान अंतर्गत मंजुर पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेतील कामांसंदर्भात उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहिणी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. आ. विजयसिंह पंडित यांच्या…

केज (बीड) — केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे नाव पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून घेतले जात असून, त्यांच्या अटकेच्या…

धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार मुंबई — परळी वैद्यनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांच्या एकूण ६३ कामांना राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला…

बीड — ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधांसाठी निधी देताना हात आखडता घेणारे जिल्हा प्रशासन मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थान व कार्यालयांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.…

बीड — एसपींच्या कारभाराच्या रथाच्या चाकांच्या कुरकुरण्याच्या आवाजात जनतेची आर्त हाक त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. पीडित व्यक्ती रथाला आडवी उभी राहिल्याशिवाय न्यायाची भीक मिळालीच नाही. पण हाच रथ नियमितपणे मार्गस्थ होत असताना दुर्दैवाने रस्त्यातून उजव्या बाजूने “पिंगळे” ओरडले गेले.तिथेच अपशकूनाची…

बीड — जिल्ह्यात पडक्या शाळा इमारतींमधून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. न्याय मागण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात जनतेला आंदोलन करावी लागत आहेत. न्याय मिळवायचा तर आंदोलनकर्त्यांना हागणं मुतन बंद करावं लागत आहे. अशी दयनीय स्थिती निर्माण झालेली…

मुंबई — योजना पूर्ण आणि पाणी उपलब्ध असतानाही केवळ महावितरणच्या थकबाकीमुळे नवीन वीज जोडणी मिळत नसल्याने शहराला २० दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे शहरात पाणीटंचाई आहे. पाणीपुरवठा जर २ दिवसांवर आणायचं असेल तर बीड नगरपालिकेला आलेले १५ व्या वित्त…

आ. विजय सिंह पंडितांनी वनविभागाच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा पाठपुरावा करावा — डॉ. गणेश ढवळे बीड — गोदावरी पट्ट्यातील वाळू तस्करी प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर चौकशी होऊन कारवाई होत आहे. मात्र बीड जिल्ह्यात वनविभागातील वनीकरण कामे आणि कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या…