Category जिल्हा

अधिक मासातील अनोखी घटना! जावयासाठी  अंगठी लपवलेला “धोंडा” मांजराने खाल्ला; मांजराच पोट फाडून काढावा लागला

टाकरवण — परिसरातील एका गावात अधिक मासानिमित्त लेक-जावयाच्या स्वागतासाठी सुरू असलेल्या आनंदाच्या वातावरणात एक अजब आणि धक्कादायक घटना घडली. जावयाला भेट म्हणून देण्यासाठी खास पिठाच्या धोंड्यात लपवून ठेवलेली पाच ग्रॅम सोन्याची अंगठी घरातील मांजराने गिळल्याने संपूर्ण कुटुंबाची एकच धावपळ उडाली.…

घरकुलाच्या नावाखाली अवैध वाळू उपशाची एसआयटी चौकशीची आ. विजयसिंह पंडित यांची मागणी

गेवराई तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली 100 कोटींचे वाळू सिंडीकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप बीड —  घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेत गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केला आहे.…

बायपासवरील उड्डाणपूल व सर्व्हिस रोडची कामे युद्धपातळीवर ; आ.क्षीरसागरां कडून पाहणी

डिसेंबर २०२६ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे आ.संदीप क्षीरसागर यांचे निर्देश  बीड — बीड शहरा जवळील बायपास मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि स्लीप सर्व्हिस रोडच्या कामांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.…

राजेश बाभूळगावकर यांचे निधन

बीड — शहरातील धोंडीपुरा भागातील रहिवासी व वृत्तपत्र विक्रेते राजेश जीवनराव बाभूळगावकर (वय ५१) यांचे गुरुवारी (ता. चार) रात्री निधन झाले. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार…

एमआयडीसीतील गोदामाला भीषण आग; सरकी-पेंड जळून खाक,6 तासानंतर  आग आटोक्यात

बीड —  शहरातील एमआयडीसी परिसरात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सरकी आणि पेंडचा मोठा साठा जळून खाक झाला. आगीची तीव्रता इतकी होती की, अग्निशमन दलाला तब्बल सहा तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात…

NEET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णीच्या बीडमधील अनधिकृत बांधकामावर चालला बुलडोझर

बीड — देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख सूत्रधार म्हणून नाव समोर आलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीच्या बीड शहरातील अनधिकृत बांधकामावर अखेर बुलडोझर चालविण्यात आला आहे. नगरपालिकेकडून वारंवार नोटीस बजावण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणांने जिल्हाभरात जोरदार चर्चा…

शेतकरी रुग्णवाहिकांना विनाविलंब इंधन पुरवठा करा – आ.संदीप क्षीरसागर 

काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी  बीड — जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या गंभीर परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच अत्यावश्यक सेवा मोठ्या अडचणीत सापडल्या असून, या पार्श्वभूमीवर आ. संदीप क्षीरसागर यांनी आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतसविस्तर निवेदन दिले. इंधनाचा…

चंदन पठाण यांना ‘यंग जर्नलिस्ट ऑफ द इयर 2026’ पुरस्कार जाहीर

बीड — गेल्या दोन दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीचा दरारा निर्माण करणारे आणि बीड शहरातील प्रसिद्ध दैनिक ’सिटीझन’चे कार्यकारी संपादक चंदन पठाण यांना यंदाचा अत्यंत मानाचा यंग जर्नलिस्ट ऑफ द इयर 2026 पुरस्कार जाहीर झाला आहे. ’साप्ताहिक युवा लोकमित्र’ वृत्तपत्राच्या…

बीडमध्ये पोलीस विभागात मेगा फेरबदल; अधिकाऱ्यांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश

बीड —  जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी रविवारी (दि. २४) पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या व्यापक बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. कायदा व सुव्यवस्था…

नीट पेपरफुटी प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी 

बीड — देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबा गणेश कर यांच्या नेतृत्वाखाली बीडमधील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिक व सुजाण बीडकरांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे” एनपीए प्रशासन मुर्दाबाद,…