Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मुंबई –( Maharashtra CWSN Survey 2026-27) राज्य सरकारने 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी ‘चिल्ड्रन विथ स्पेशल नीड’ (CWSN) बालकांचे राज्यव्यापी सर्वेक्षण हाती घेतले आहे. 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग बालकांची संपूर्ण माहिती संकलित करण्यासाठी हे सर्वेक्षण 2 मे ते 10 जुलै…

बीड — मुस्लिम समाजाला शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी उद्या बीड शहरात भव्य एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून हजारो मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. गेल्या १५ ते २०…

मुंबई — ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आशा भोसले यांच्या…

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदन बीड — शहरातील बायपास रोडवरील महालक्ष्मी चौक येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुसज्ज स्मारक उभारावे, अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन…

पाथर्डी – कोणी आपल्यावर दोष ठेवला किंवा द्वेष केला तरी आपण मात्र कोणाला दोष देऊ नये आणि कुणाचाही द्वेष करू नये, कारण नियती सर्वांचा हिशोब योग्य प्रकारे करत असते, असे विचार माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.…

बीड — गेवराई तालुक्यातील मावलाई युवक क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा ब-हाणपुर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १७ वर्षांपासून मावलाई देवी यात्रेनिमित्त पत्रकारिता, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “मावलाई श्री राज्यस्तरीय पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. यावर्षी सामाजिक क्षेत्रात…

बीड — माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना नुकताच प्रतिष्ठित ’चंपावतीरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात बोलताना त्यांनी आपल्या कार्याचे श्रेय जनतेला देत, जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि विकासावर भाष्य केले. रविवार दि.22 रोजी हॉटेल नीलकमल येथे रोटरी क्लब ऑफ बीडच्या…

मुंबई — माजलगावचे आ. प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या असून, लग्नासाठी मुलांनाच हुंडा द्यावा लागत आहे,’ अशा शब्दांत सोळंके यांनी ग्रामीण तरुणांची…

बीड — मोमीनपुरा भागातील सय्यद अरहान सय्यद इरफान यांनी वयाच्या आठव्या वर्षी आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण करून सय्यद अरहान यांनी सर्वांपर्यंत एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. रमजान महिन्यातील या पवित्र उपवासाला लहान मुलाने संयमाने पार पाडले, ज्यामुळे कुटुंबीयांसह…

गेवराई तालुक्यातील २०२ दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप गेवराई — समाजातील वंचित, गरजू आणि दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून गेवराई तालुक्यातील २०२ दिव्यांग…