Category कृषी

खरीप पिके हातातून गेली, तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी – मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

तीव्र पाणीटंचाईची भीती; कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्याचीही धनंजय मुंडेंची मागणी मुंबई  — यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात पावसाने तीव्र ताण दिला असून ऑगस्ट अखेर सरासरीच्या १०% सुद्धा पाऊस बीड जिल्ह्यात पडलेला नाही, परिणामी शेतकरी व सर्वसामान्य जनता संकटात सापडली असून बीड जिल्ह्यात…

परळीतील ओंकार साखर कारखान्यावर मालमत्ता जप्तीची टांगती तलवार

४.४७ कोटींची एफआरपी थकीत परळी — परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखान्याच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. २०२५-२६ गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीपैकी ४ कोटी ४७ लाख ६ हजार रुपये अद्याप थकीत असल्याने साखर आयुक्तालयाने कारखान्याच्या मालमत्तेवर…

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित; ६.३६ लाख शेतकऱ्यांना ५,०८६ कोटींचा लाभ

मुंबई — राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ६…

पावसाचा खंड, बीड-शिरूरमध्ये खरीप पिके करपली; पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या – डॉ. योगेश क्षीरसागर

बीड —  बीड विधानसभा मतदारसंघातील बीड व शिरूर कासार तालुक्यात पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, प्रशासनाने या भागातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने संयुक्त पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना…

गूळ उद्योगासाठी स्वतंत्र कायदा; मोठ्या प्रकल्पांवर येणार नियंत्रण?

पुणे — पारंपरिक गुऱ्हाळांपासून मोठ्या औद्योगिक प्रकल्पांपर्यंत विस्तारलेल्या गूळ उद्योगाला आता कायद्याच्या चौकटीत आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गूळ उद्योगासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा मसुदा साखर आयुक्तालयाने शासनाकडे सादर केला होता. मात्र, शासनाने मसुद्यात काही दुरुस्त्या आणि बदल सुचवले आहेत. त्यावर संबंधित…

बीड पुन्हा शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर; मराठवाड्यात सहा महिन्यांत ४६५ आत्महत्या

बीड — मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे संकट अद्यापही कायम असून शासनाच्या विविध उपाययोजनांनंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. महसूल प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांत मराठवाड्यात ४६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२५…

शेतकऱ्यांची “साई “च्या नावे नॅचरल लूट; पाचात पडून “गवतात” लोळायचं अन शेतकऱ्याचा “बळी” देऊन “राम” घालवायचा नवा धंदा?

बीड — कारखानदारीच्या धंद्यामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या स्व. अजित पवारांच्या पक्षाच्या एका नेत्याने नावाप्रमाणेच शेतकऱ्यांचा “बळी” देऊन त्याच्यातला “राम” घालवून श्रद्धेचा बाजार मांडला आहे. “पाचात पडून गवतात लोळायचं”अन् शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारत साई मंदिराच्या देणगीच्या नावाखाली पाच पाच हजार रुपयाला…

विठ्ठलाच्या पवित्र पंढरपुरात सरकारने दिलेला शब्द पाळला नाही;वेळ पडल्यास ‘जेल भरो’ आंदोलन

आ.रोहीत पवारांचा सरकारला बीडमधून इशारा बीड — राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी ही अटी व शर्तीमुळे फसवी ठरत असून, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित…

गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल ३,३०० पर्यंत उच्चांकी भाव

रणवीर पंडित यांच्या हस्ते मोरेश्वर ट्रेडिंग कंपनीचा शुभारंभ गेवराई — येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी (दि. २६ जून) कांद्याच्या लिलावाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. दर्जेदार कांद्याला प्रतिक्विंटल तब्बल ₹३,३०० पर्यंतचा उच्चांकी भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण…

मैंदा ग्रा.पं.मध्ये मनरेगाची कामं कागदावरच ग्रामरोजगार सेवकाची सेवा समाप्त; ग्रामसेवक, सरपंचाची मात्र पाठराखण

बीड —  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याने बीड तालुक्यातील ग्राम पंचायत मैंदा येथील ग्रामरोजगार सेवकावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ग्रामसेवक, सरपंच, पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक, बीडीओ सह लाभधारकांची पाठराखण करत संबंधित…