Category राज्य

RTI नियमांवर सरकारची माघार? अण्णा हजारेंच्या भूमिकेनंतर मोठा निर्णय

मुंबई — राज्यातील माहिती अधिकार (RTI) कायद्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या वादग्रस्त नियमांना अखेर महाराष्ट्र सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करत राज्य माहिती आयोगाशी पत्रव्यवहार केला.…

म्यानमार मध्ये ओलिस ठेवलेल्या बीडच्या तरुणासह महाराष्ट्रातील तरुणांची सुटका करा – धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

केंद्र सरकारच्या मदतीने सर्वांची सुरक्षित सुटका करण्याची मुंडेंची विनंती तरुणांना फसवून मानवी तस्करी करणाऱ्या महाराष्ट्रातील एजंटांच्या जाळ्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करा मुंबई —  बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांसह अनेक तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष…

शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटला; परीक्षा रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांनी SIT चौकशीचे आदेश दिले

मुंबई —  महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 चा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर 28 जून रोजी होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक…

तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची ‘सुपारी’? जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत आरोप

मुंबई —  राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात गंभीर आरोप करत, मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग लॉबीकडून तब्बल…

राज्यात १२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या;  सरकारकडून फेरबदलांचा धडाका कायम

मुंबई —  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने पोलीस दलात पुन्हा एकदा मोठे फेरबदल केले आहेत. गृह विभागाने मंगळवारी (दि.२३) राज्यातील १२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने ५२…

विलास घुलें प्रकरणाचा सखोल तपास करून कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई —  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणी आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कै. विलास घुले यांच्या हत्या प्रकरणी सखोल तपास करून हत्या प्रकरणातील सर्व दोषींना…

पोलिस प्रशासनाला योग्य दिशेने तपास करण्याचे निर्देश द्या ; मुंडेंची गृहमंत्र्यांना साद

विलास घुलेच्या न्यायासाठी धनंजय मुंडेंचा विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन चौथ्या दिवशी मृतदेह कुटुंबियांनी स्वीकारला नाही, हे अतिशय गंभीर – धनंजय मुंडे मुंबई  — वीस जूनच्या रात्री केज तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला मात्र सोडवण्यासाठी आलेल्या…

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; तर..! २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषण

जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास २९ ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे हा दिवस त्यांच्या आंदोलनाचा…

लाल परीच्या १० टक्के हंगामी भाडेवाढीला एक महिन्याची मुदतवाढ

मुंबई —  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) साध्या बससेवांसाठी लागू केलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वाढीव एसटी बस भाडेदर आता १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (२४.०० वाजेपर्यंत) लागू राहणार आहेत.…

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून; शेतकरी, आरक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार ?

मुंबई  — महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधी आणि कामकाजाच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर विधिमंडळ सचिवालयाने याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली…